Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्राणप्रतिष्ठेतील मुख्य आचार्य लक्ष्‍मीकांत दीक्षित यांचं छत्रपती शिवरायांशी आहे खास नातं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि जगभरात जय श्रीराम! हेच स्वर दुमदुमले.   

Read More

काँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘जर कोणी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, यानिमित्ताने देशभरात उत्साह आहे. मात्र दुसरीकडे यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवलं जात असताना काँग्रेससह काही पक्षाच्या नेत्यांनी ते नाकारलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधऱी यांनी कार्यक्रमास हजेरी लावण्यास नकार देत निमंत्रण फेटाळलं आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळाल्यास जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  काँग्रेस नेतृत्वाने हा भाजपाचा कार्यक्रम असल्याची टीका केली असून हा एक राजकीय प्रकल्प…

Read More

सानिया मिर्झा-शोएब मलिकचं नातं अखेर तुटलं? सोशल मीडियावरुन सर्व फोटो डिलीट

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय बॅडमिंटनपटू सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने जर एखादी गोष्ट मनाला सुख देत नसेल तर तिला जाऊ द्यावं असं म्हटलं होतं. या पोस्टवरुन अनेकांनी ती शोएब मलिकसोबतच्या नात्यावर बोलत असल्याचा अंदाज लावला होता.   

Read More

हॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी नेत आळीपाळीने…; कर्नाटकमधील पीडितेचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये मुस्लीम तरुणांनी घुसून तिथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिला आणि एका हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा घटनेत धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने नवा खुलासा केल्याने घटनेला वेगळे वळण आले आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, हॉटेलच्या बाहेर फेकल्यानंतर मुस्लिम तरुणांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. (Taken from the hotel to the forest and then taken to 3 different places alternately…

Read More

चाणक्य नीति या 7 प्रकारच्या जीवांना चुकूनही झोपेतून जागे करू नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Yearly Horoscope 2024 : नववर्ष ‘या’ राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर…

Read More

जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका; पुन्हा ठरले सर्वात लोकप्रिय नेते!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Global Leader Ranking:  पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) पुन्हा एकदा लोकप्रिय नेते ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या रँकिंगमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) लोकप्रिय नेते ठरले होते.

Read More

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (27 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर 2023) : नवम पंचम आणि मालव्य राजयोग! नाती, नोकरी व पैशांचं गणित अखेर सुटणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 27 November to 03 December 2023 : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. बुध आणि शुक्र गोचरमुळे तयार होणारे राजयोग तुमच्या आयुष्यातील सर्व गणित सोडवणार आहे. कोणत्या लोकांसाठी हा आठवडा काय घेऊन आला आहे जाणून घ्या. (weekly horoscope money career prediction 27 November to 03 December 2023 Navam Pancham Yog and Malavya Rajyog will give money and success arthik rashi bhavishy zodiac sign) मेष (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदी असणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक लाभ…

Read More

पतीने पत्नीला केलं ठार, मृतदेह ओढत नेत असतानाच मुलाने पाहिलं अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत एका 52 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीने कामावर जाण्याला पतीचा विरोध होता. यावरुन भांडण झालं असता पतीने गळा दाबून पत्नीची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जोडप्याच्या मुलाने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, मंगळवारी रात्री आई-वडिलांमध्ये भांडण झालं होतं. वडिलांनी रात्री मला आवाज दिल्यानंतर मी पहिल्या माळ्यावरील माझ्या खोलीतून खाली आलो असता, ते बाथरुमधून आईचा मृतदेह खेचत बाहेर आणत होते.  मुलगा आकाशने विचारणा केली असता आरोपी वेद प्रकाश याने आपण दुपट्ट्याने गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर आरोपी वेद…

Read More

Budh Asta : बुध ग्रह कन्या राशीत अस्त; नाती, नोकरी व पैशाची गणितं अखेर सुटणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Asta : ज्योतिषीय माहितीनुसार, 3 राशी आहेत ज्यांना या काळात आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ मिळणार आहेत. 8 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह अस्त झाला आहे.

Read More

मक्केत ‘भारत जोडो यात्रा’च्या प्रमोशनने काँग्रेस नेता अडचणीत; सौदीने काय हाल केले पाहिलं का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Congress Youth Leader Punished In Mecca: मध्य प्रदेशमधील निवाडी जिल्ह्यात राहणाऱ्या एक युवक काँग्रेसचा नेता तब्बल 8 महिन्यानंतर मायदेशी परतला आहे. या नेत्याचं नाव रजा कादरी असं असून ते सौदी अरेबियामधून भारतात परतले आहेत. सौदी अरेबियामध्ये पोलिसांनी त्यांना अटक करुन तुरुंगामध्ये टाकलं होतं. इस्लाम धर्मीयांसाठी पवित्र स्थान असलेल्या मक्केमध्ये रजा कादरी यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं पोस्ट दाखवत फोटो काढल्याने त्यांनी शिक्षा अटक झाली. या प्रकरणासंदर्भात रजा यांनी मायदेशी परतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्याला सोडवण्याचं अमिष दाखवून आपल्या घरच्या लोकांकडून फसवणुक करणाऱ्यांनी लाखो…

Read More