मक्केत ‘भारत जोडो यात्रा’च्या प्रमोशनने काँग्रेस नेता अडचणीत; सौदीने काय हाल केले पाहिलं का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Congress Youth Leader Punished In Mecca: मध्य प्रदेशमधील निवाडी जिल्ह्यात राहणाऱ्या एक युवक काँग्रेसचा नेता तब्बल 8 महिन्यानंतर मायदेशी परतला आहे. या नेत्याचं नाव रजा कादरी असं असून ते सौदी अरेबियामधून भारतात परतले आहेत. सौदी अरेबियामध्ये पोलिसांनी त्यांना अटक करुन तुरुंगामध्ये टाकलं होतं. इस्लाम धर्मीयांसाठी पवित्र स्थान असलेल्या मक्केमध्ये रजा कादरी यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं पोस्ट दाखवत फोटो काढल्याने त्यांनी शिक्षा अटक झाली. या प्रकरणासंदर्भात रजा यांनी मायदेशी परतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्याला सोडवण्याचं अमिष दाखवून आपल्या घरच्या लोकांकडून फसवणुक करणाऱ्यांनी लाखो…

Read More