( प्रगत भारत । pragatbharat.com) Attack On Rahul Gandhi Car : राहुल गांधी यांच्या गाडीची कारची काच फुटल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Bharat Jodo Nyay Yatra) संताप व्यक्त केला होता. अशातच आता राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का?
Read MoreTag: कगरस
काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा अपघातात मृत्यू; धक्कादायक CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित लोकांकडून केला जात आहे. अपघात झाला तेव्हा कारचा वेग जवळपास ताशी 160 किमी होता. अपघातानंतर कार एक्स्प्रेस-वेवरुन खाली उतरली आणि जवळपास 150 मीटर दूर एका भिंतीवर जाऊन…
Read Moreराम मंदिराविरोधात काँग्रेस नेत्याच्या लेकीचं 3 दिवस व्रत; सोसायटीची नोटीस, 'घर खाली करा नाहीतर..'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mani Shankar Aiyar Daughter Ayodhya Ram Mandir: जंगपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या मणीशंकर अय्यर यांच्या मुलीने अयोध्येमधील मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली होती.
Read Moreकाँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार – अलका लांबा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Read MoreAyodhya Ram Temple: ‘नरेंद्र मोदींनी 11 दिवस उपवास ठेवला काय याबाबत शंकाच आहे,’ काँग्रेस नेत्याचं विधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 दिवस उपवास ठेवला होता. प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं होतं. नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून त्यांनी धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली होती. नरेंद्र मोदींनी कठोर व्रत पाळत फक्त नारळपाणीचं सेवन केलं. पण काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी नरेंद्र मोदींनी खरंच 11 दिवस उपवास ठेवला का? अशी विचारणा करत शंका व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वीरप्पा मोईली यांनी सांगितलं की, “मी डॉक्टरसह मॉर्निंग वॉकला गेलो असता त्याने मला एखादी व्यक्ती…
Read Moreकाँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘जर कोणी…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, यानिमित्ताने देशभरात उत्साह आहे. मात्र दुसरीकडे यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवलं जात असताना काँग्रेससह काही पक्षाच्या नेत्यांनी ते नाकारलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधऱी यांनी कार्यक्रमास हजेरी लावण्यास नकार देत निमंत्रण फेटाळलं आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळाल्यास जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेतृत्वाने हा भाजपाचा कार्यक्रम असल्याची टीका केली असून हा एक राजकीय प्रकल्प…
Read More…म्हणून काँग्रेस अध्यक्षांनी राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं; राहुल गांधींनी केलं स्पष्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव टीका केली असून, अयोध्या राम मंदिरातील कार्यक्रमाला आरएसएस आणि भाजपाने राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप केला आहे.
Read Moreअयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रामभक्तांसह संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. उत्सुकतपोटी अयोध्येत नागरिकांची गर्दी होत आहे. पण दुसरीकडे राम मंदिरावरुन राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं असून, हा धार्मिक नव्हे तर राजकीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. यादरम्यान अयोध्येत काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथील लोकांसोबत त्याची झडप झाली. काँग्रेस कार्यकर्ते आणि भक्तांमध्ये ही हाणामारी झाली. यावेळी लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातून…
Read More'आम्ही प्रभू श्रीरामाचे वंशज,' वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारल्यानंतर काँग्रेस नेत्याचं मोठं विधान, 'हे रामाला आणणारे…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. एकीकडे यासाठी तयारी जोरात सुरु असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
Read Moreबलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित
( प्रगत भारत । pragatbharat.com) सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.
Read More