LokSabha: निवडणुकीचं भाकित वर्तवणाऱ्या पोपटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मालकाला म्हणाले 'पुन्हा जर याला…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचं भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपलं भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला आहे.   

Read More

पुढील आठवडाभरात राजकीय भूकंपाची शक्यता! मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार? माजी CM चं भाकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर…

Read More

अयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रामभक्तांसह संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. उत्सुकतपोटी अयोध्येत नागरिकांची गर्दी होत आहे. पण दुसरीकडे राम मंदिरावरुन राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं असून, हा धार्मिक नव्हे तर राजकीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. यादरम्यान अयोध्येत काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथील लोकांसोबत त्याची झडप झाली.  काँग्रेस कार्यकर्ते आणि भक्तांमध्ये ही हाणामारी झाली. यावेळी लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातून…

Read More

प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद; विराट कोहली बाबांचा मोठा भक्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Premanand Maharaj : मथुरा-वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांच्या भक्तांसाठी एक  निराशाजनक बातमी आहे. प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद झाले आहे. आश्रम व्यवस्थापनाने याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. अनिश्चित कालावधीसाठी  प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद करण्यात आल्याचे या परीपत्रकात म्हंटले आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील प्रेमानंद महाराज यांचा भक्त आहे.  मध्यरात्री 2.30 वाजता सुरु होते प्रेमानंद महाराज यांचे दर्शन प्रेमानंद महाराज यांच्या सोशल मीडिया पेजवर देखील याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.  मध्यरात्री 2.30 वाजता  प्रेमानंद महाराज यांचे दर्शन सुरु…

Read More

पुतिन यांची हत्या, सायबर हल्ले अन्…; 2024 संदर्भात Baba Vanga ची 7 धक्कादायक भाकितं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions For 2024 : ‘बाल्कानच्या नॉस्ट्राडेमस’ अशी ओळख असलेलेल्या जगप्रसिद्ध महिला भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2024 संदर्भातील भविष्यवाणी केली आहे. 86 वर्षीय बाबा वेंगा याचं खरं तर 1996 सालीच निधन झालं आहे. मात्र त्यांनी सन 5079 पर्यंतचे भविष्य सांगून ठेवल्याचा दावा केला जातो. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या भविष्यावाणीची चर्चा होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी केलेले अनेक दावे खरे ठरले आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या भविष्यवाणीपैकी 85 टक्के भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांनी अमेरिकेवर झालेल्या 9/11 चा दहशतवादी हल्ला, ‘ब्रेक्झिट’बरोबरच जगात…

Read More

खरी ठरतीये नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी! 450 वर्षांपूर्वी इस्त्रायलचा उल्लेख करत वर्तवलं होतं भाकीत, म्हणाले होते '7 महिन्यांचं…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायलकडून युद्धस्थितीची घोषणा करण्यात आल्यानंतर नॉस्ट्रॅडॅमसची एक भीतीदायक भविष्यवाणी सत्य तर होणार नाही ना अशी भीती सतावत आहे. फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत वर्तवलं होतं.   

Read More

नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली; 450 वर्षांपूर्वी केले होते इस्रायलचे भाकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली आहे. नॉस्ट्रॅडॅमसने 450 वर्षांपूर्वी इस्रायलबाबत धोक्याचे भाकित केले होते. 

Read More

…तर पेट्रोल 15 रुपये लीटर दराने मिळेल; नितीन गडकरींचं भाकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari On Petrol Price: आपली कामं, वक्तव्यांबरोबरच मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री अशी ओळख असलेल्या नितीन गडकरींनी इंधन दरांसंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या दाव्यानुसार घडलं तर पेट्रोल आणि डिझेलचे दर गडगडतील अशी शक्यता आहे. यासंदर्भातील भाकित त्यांनीच व्यक्त केलं आहे. काँग्रेसला टोला नितीन गडकरींनी 4 जुलै रोजी (मंगळवारी) राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या योजनांचं भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळेस केलेल्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष…

Read More