Viral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : चित्रपटातून तर कधी पार्टीतून तुम्ही पटियाला पेगबद्दल ऐकले असालच. तुम्ही मद्यपान करता किंवा नाही तरी पटियाला पेग हे नाव नक्कीच कधी ना कधी कानावर पडलंच असेल. हे नाव कुठून आलं आणि या पेगला पटियाला पेग का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? पंजाब, दिल्ली, चदिगढ या शहरामध्ये हे नाव हमखास ऐकायला मिळतं. मद्यपान करणारे लोक म्हणतात की पटियाला पेग प्रत्येकालाच झेपतो असं नाही. कारण पटियाला पेगमधील अल्कोहोलचं प्रमाण लार्ज पेगपेक्षा अधिक असल्याने तो प्रत्येकाला झेपतो असं नाही. असा हा पटियाला पेगच्या नावाची कथा आज…

Read More

Panchang Today : आज गजानन महाराज प्रकट दिनासह शश आदित्य राजयोग! काय सांगत रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 03 March 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार षष्ठ आदित्य योगासह हर्ष योग, त्रिग्रही योग आणि अनुराधा नक्षत्र शुभ संयोग आहे. तर चंद्र वृश्चिक राशीत आहे. आज गजानन महाराज प्रकट दिन आहे. (sunday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 03 March ashubh muhurat rahu kaal ashadha and…

Read More

‘महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा..’; गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Compares PM Modi With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली. यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या भाषणांदरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यापद्धतीने स्वामी समर्थांनी श्रीमंत योगी असा उल्लेख केलेला तसाच श्रीमंत योगी मोदींच्या रुपात आपल्याला लाभला आहे असं गोविंदगिरी महाराज म्हणाले. मोदींवर कौतुकाचा वर्षाव गोविंदगिरी महाराजांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी कशाप्रकारे 3 दिवसांचं अनुष्ठान सांगितलेलं असताना 11…

Read More

कुंडली जुळली नाही तरी लग्न करावं का? काय म्हणतात प्रेमानंद महाराज

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिंदू धर्मात जन्म कुंडलीला अतिशय महत्त्व आहे. ही जन्म कुंडली तुमचं भवितव्याचे संकेत देते. आजही असंख्य लोक आहेत जे कुंडलीवर विश्वास ठेवतात. हिंदू धर्मात मुलगा मुलगी म्हणजे वर वधूची कुंडली जुळल्याशिवाय लग्नाला परवानगी देत नाही. लव्ह मॅरेज असो किंवा अॅरेज मॅरेज पालक त्या जोडप्याची कुंडली जुळतात. ज्योतिषशास्त्रानुसार वर वधूचे लग्न करण्यासाठी किती गुण जुळतात हे पत्रिकेवरुन पाहिले जातात. पत्रिकेत 36 गुणपैकी किती गुण जुळतात हे पाहिलं जातं. मात्र तुमचे गुण जुळत नसेल तर पालक त्या जोडप्याला लग्नासाठी नकार देतात. साधारण पणे वधू आणि वराचे 18…

Read More

Bramha Chaitanya Gondavalekar Maharaj Punyatithi 2023 Know More Details; गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी; नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे महाराज

( प्रगत भारत । pragatbharat.com) ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोंदवले या गावी झाला. महाराष्ट्रात गोंदवलेकर महाराजांची एक संत, सत्पुरुष अशी ख्याती आहे. श्री गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. गोंदवलेकर महाराजांच्या पश्चात इतक्या वर्षांनीही त्यांनी सुरु करुन दिलेल्या सेवेच आजतागायत कधीच खंड पडलेला नाही. महाराजांचे कार्य एवढे मोठे झाले की त्यांच्या पश्चातही आज जगभरात खूप अनुयायी गुरु उपदेशाचे पालन करत आहेत.  गोंदवलेकर महाराजांचा मूळ नाव  गोंदवलेकर महाराजांचे मूळ नाव गणपती रावजी घुगरदरे. लहानपणापासूनच श्रीरामपरायण केल्यामुळे सद्गुरुंची ओढ त्यांना लागली व गुरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी…

Read More

प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद; विराट कोहली बाबांचा मोठा भक्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Premanand Maharaj : मथुरा-वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांच्या भक्तांसाठी एक  निराशाजनक बातमी आहे. प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद झाले आहे. आश्रम व्यवस्थापनाने याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. अनिश्चित कालावधीसाठी  प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद करण्यात आल्याचे या परीपत्रकात म्हंटले आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील प्रेमानंद महाराज यांचा भक्त आहे.  मध्यरात्री 2.30 वाजता सुरु होते प्रेमानंद महाराज यांचे दर्शन प्रेमानंद महाराज यांच्या सोशल मीडिया पेजवर देखील याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.  मध्यरात्री 2.30 वाजता  प्रेमानंद महाराज यांचे दर्शन सुरु…

Read More

वक्री शनिमुळे लवकरच शश राजयोग! शनी महाराज 'या' 3 राशींना बनवतील कोट्याधीश?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच शनी महाराजांच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी पैशांमध्ये खेळणार आहेत. यामुळे तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. 

Read More