Bramha Chaitanya Gondavalekar Maharaj Punyatithi 2023 Know More Details; गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी; नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे महाराज

( प्रगत भारत । pragatbharat.com) ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोंदवले या गावी झाला. महाराष्ट्रात गोंदवलेकर महाराजांची एक संत, सत्पुरुष अशी ख्याती आहे. श्री गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. गोंदवलेकर महाराजांच्या पश्चात इतक्या वर्षांनीही त्यांनी सुरु करुन दिलेल्या सेवेच आजतागायत कधीच खंड पडलेला नाही. महाराजांचे कार्य एवढे मोठे झाले की त्यांच्या पश्चातही आज जगभरात खूप अनुयायी गुरु उपदेशाचे पालन करत आहेत.  गोंदवलेकर महाराजांचा मूळ नाव  गोंदवलेकर महाराजांचे मूळ नाव गणपती रावजी घुगरदरे. लहानपणापासूनच श्रीरामपरायण केल्यामुळे सद्गुरुंची ओढ त्यांना लागली व गुरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी…

Read More