चालत्या ट्रेनमध्येही मिळू शकते कन्फर्म सीट, रेल्वेचे ही सुविधा देणारा रिकाम्या सीटची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Check IRCTC Train Seat Availability: जगातील सर्वात मोठे रेल्वेचे नेटवर्क भारतात आहे. यात भारताचा चौथा क्रमांक आहे. देशातील बहुतांश प्रवासी हे रेल्वेनेच प्रवास करतात. लांबचा पल्ला गाठण्यासाठी रेल्वे ही आरामदायक तर आहेच पण त्याचबरोबर तिकिटांचा दरही कमी आहे. रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं की सगळ्यात आधी रिझर्व्हेशन करावे लागते. कन्फर्म तिकिट न मिळाल्यास प्रवासात अडचणी येतात. पण कधी अचानक प्रवास करायचा झाल्यास रिझर्व्हेशन लगेचच मिळत नाही तसंच, कन्फर्म तिकिटही मिळत नाही. या दरम्यान वेगवेगळ्या शक्कल लढवून तिकिट मिळवावे लागते. कारण, ट्रेनच्या नियोजित वेळेच्या दोन…

Read More

मदरशांमध्ये शिकवणार रामकथा,' उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती, म्हणाले 'मुलांनी राम व्हावं, औरंगजेब नाही'

( प्रगत भारत । pragatbharat.com) वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी म्हटलं आहे की, मदरशात शिकणारी मुलं औरंगजेब नाही तर रामासाठी व्हावी अशी आपली इच्छा आहे. यासाठी वक्फ बोर्डाच्या अभ्यासक्रमात प्रभू श्रीरामाच्या गोष्टीचा समावेश करण्याची चर्चा सुरु आहे.   

Read More

गुजरात मॉडेलच्या नादात पुण्यातील 22 हजार 150 झाडांवर पडणार कुऱ्हाड! धक्कादायक माहिती उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune 22150 Trees Cut Down: पुणे महानगरपालिकेनेच पहिल्यांदा थेट आकडेवारीसहीत यासंदर्भातील कुबली दिली आहे. आधीपासूनच या प्रकल्पावरुन वाद सुरु असतानाच आता ही आकडेवारी समोर आल्याने पर्यावरण प्रेमींकडून संपात व्यक्त होत आहे.

Read More

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट; सुरक्षा यंत्रणांना वेळीच माहिती मिळाली आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu Kashmir Republic Day 2024: इथं देशात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तिथं जम्मू काश्मीर भागातील तणावग्रस्त वातावरण काही कमी झालेलं नाही.   

Read More

आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Biggest Data Leak: जगातील आजर्पंतचे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. जगभरात एकाचवेळी 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. जगातील या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा चोरीमुळे खळबळ उडाली आहे. एकाचवेळी इतकी प्रकरण उघडकीस आल्यामुळे सायबर पथक देखील शॉक झाले आहे.  काय आहे नेमकं हे डेटा चोरीचे प्रकरण?  साइबर न्यूजने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. LinkedIn, Snapchat, Venmo, Adobe आणि X या सोशल प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा हा खाजगी डेटा लीक झाला आहे. जगातील आतापर्यंतचे हे…

Read More

महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे.  पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024). येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत, खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…

Read More

‘राममंदिरात रमजान भाईंनी…’; मंदिराच्या योगदानाबाबत चंपत राय यांची महत्त्वाची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पार पाडली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करुन रामलल्ला यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य संपूर्ण देशाला लाभलं आहे. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. यावेळी  राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तिथल्या उपस्थितांना उद्देषून भाषण केलं. चंपत राय यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून योगदान आल्याचे त्यांनी सांगितले. चंपत राय हे…

Read More

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची घरच्यांनाच नव्हती माहिती? पहिली प्रतिक्रिया आली समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे.  पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नगाठ बांधली आहे. शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हारल झाले आहेत. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शोएब मलिकच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Read More

Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत गोचर करतो त्यादिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. साधारण सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा 2024 ला मकर संक्रांत 14 की 15 जानेवारी नेमकी कधी साजरी करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. (When is Makar Sankranti 14th or 15th January know date and time pujan vidhi…

Read More

Makar Sankranti 2024 :…म्हणून मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात, तुम्हाला माहिती आहे कारण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक उत्सवाचं आपल वैशिष्ट्य आहे. सण म्हटलं की, वैशिष्ट पोशाख आणि साड्यांची परंपरा आहे. नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या तर मकर संक्रांतीत काळी साडी परिधान करतात. पण मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?  

Read More