किती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Government Survey: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे. 

Read More

Wedding Card Rules : लग्नपत्रिका तयार करताना अजिबात करू नका ‘या’ चुका, वास्तु शास्त्रातील माहिती…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips For Wedding Card : 4 महिन्यांनंतर, लवकरच लग्नसराई पुन्हा एकदा सुरू होणार आहे. म्हणूनच, जर तुम्ही लग्नपत्रिका निवडणार असाल तर काही वास्तु नियम नक्की जाणून घ्या. केवळ भावी जोडप्याचे लग्नच नाही तर वैवाहिक जीवनात कधीही अडथळे किंवा संकटे येऊ नयेत याकडे वधू-वरांचे कुटुंबीय जास्तीत जास्त लक्ष देतात.लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नपत्रिका. आजकाल लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. लग्नपत्रिका निवडताना देखील वास्तुशास्त्रानुसार विचार करावा.  वेडिंग कार्ड्सला वेडिंग विंडो म्हणतात. कारण वधू-वर ओळखत नसलेल्या निमंत्रितांना त्यांची पहिली झलक कार्डमधून मिळू शकते. आता…

Read More

Aditya L1: आदित्य L1 पॉईंटवर कधी पोहोचणार? इस्रोच्या सूर्य मिशनसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Solar Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शुक्रवारी ‘आदित्य L1’ संदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

Read More

भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? तब्बल 2 हजार रुपये किलो भाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) काही दिवसांपूर्वी जेव्हा टोमॅटोचे भाव वाढले होते तेव्हा सर्वसामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त होत होती.  टोमॅटोचे भाव वाढल्याने मार्केटमध्ये एकच गदारोळ उडाला होता. टोमॅटोचे भाव पाहिल्यानंतर अनेकांना तर यापेक्षा महाग भाजी असू शकत नाही असं बोललं जात होतं. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या भाजीबद्दल माहिती आहे का? अशाच महागड्या भाजीबद्दल जाणून घ्या. तसंच ही भाजी महाग का आहे ? आणि इतकी महाग का विकली जाते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.  सोशल मीडिया प्लॅटॉफॉर्म ‘कोरा’वर एका युजरने, ‘बस्तरमधील बोडा भाजी भारतातील सर्वात महाग भाजी का आहे?’ अशी…

Read More

गुजरातच्या तरुणाने अमेरिकेत जाऊन केली आजी-आजोबांची हत्या; पोलिसांना स्वतःच दिली माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘महिला ब्यूटी पार्लरला जाऊन…’; विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा तोल सुटला

Read More

Bank Jobs: बँकेत तब्बल 15 हजार जागांसाठी बंपर भरती सुरु; अर्ज करण्याआधी जाणून घ्या सर्व माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा

Read More

Heart Attack Deaths Linked to Severe Covid India Health Minister Warning; Covid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack Covid Connection : अलीकडे नवरात्रीत गरबा करताना हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गरबा नाचताना मृत्यू होण्यामागे कोविड संसर्ग हे प्रमुख कारण असू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की, ICMR टीमने नुकताच एक अभ्यास केला ज्यामध्ये असे आढळून आले की, शारीरिकदृष्ट्या मेहनत करणे गंभीर कोविड संसर्ग झालेल्या लोकांसाठी घातक ठरू शकते. अशा लोकांनी धावणे, जड वस्तू उचलणे किंवा व्यायाम करणे टाळावे. यामुळे हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. …

Read More

इस्रायलमुळे कतारने सुनावली 8 भारतीयांना फाशीची शिक्षा; समोर आली धक्कादायक माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Qatar Death Penalty To 8 Former Indian Navy Men: भारताच्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये (Qatar) फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली आहे. गुरुवारी ही बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मागील एका वर्षांपासून हे अधिकारी कतारमधलील वेगवेगळ्या तुरुंगात कैदेत आहेत. कतारमधील कोर्टाच्या या निर्णयावर भारत सरकारने (Indian Government) तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी कायदेशीर पर्याय तपासले जात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. या अधिकाऱ्यांवर नेमके कोणते आरोप आहेत हे कतारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात…

Read More

धावत्या एक्स्प्रेसमध्ये निवृत्त जवानाकडून पुन्हा गोळीबार; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Firing in Sealdah New Delhi Rajdhani Express: धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार (Firing) झाल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये (Sealdah New Delhi Rajdhani Express) एका प्रवाशाने अचानक गोळीबार सुरू केला. आरोपीचा कोच अटेंडंटसोबत काही मुद्द्यावरून वाद झाला, त्यानंतर त्याने रागाच्या भरात आपले पिस्तूल काढून ट्रेनमध्ये गोळीबार केल्याचे म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणालाही दुखापत झालेली नाही. गोळीबारानंतर आरोपीला ट्रेनमधून उतरवून अटक करण्यात आली आहे. गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या शीख रेजिमेंटच्या…

Read More

रेल्वेच्या तब्बल 31 कोटींच्या एफडीवर डल्ला; CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian railway Latest News : रेल्वे मंत्रालयातील विविध विभाग विविध कारणांनी कार्यरत असतात. रेल्वेच्या नावाखाली सुरु असणाऱ्या या कोट्यवधींच्या उलाढालीमध्ये अनेक यंत्रणां आणि जबाबदार अधिकाऱ्यांचाही समावेश असतो, ज्याचं अनेकांनाच कुतूहल वाटतं. पण, इतकं सर्व असतानाच एक असा प्रकार घडला आहे, ज्यामुळं यंत्रणाही हादरल्या आहेत. कारण रेल्वे विभागाला कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. बरं, ही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची ओळख तुम्हालाही हादरवून सोडणार आहे.  नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाची 31 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम बळकावल्याप्रकरणी सीबीआयकडून पाच जणांवर अटकेची कारवाई…

Read More