( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी राम मंदिराविरोधात काँग्रेस नेत्याच्या लेकीचं 3 दिवस व्रत; सोसायटीची नोटीस, ‘घर खाली करा नाहीतर..’
Read MoreTag: Attack
इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या, दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला|Iran Pakistan tensions Pakistan Confirms Death Of 9 Citizens In Attack By Unknown Gunmen Inside Iran
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tension in Iran Pakistan: इराण आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढला आहे.पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी काहि दिवसांपूर्वी इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या घटनेनंतर चारच दिवसांत अग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानी नागरिकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इराणमधील पाकिस्तानी दुतावासांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेने दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात बदुंकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. या तिघांचा शोध सुरू असून गोळीबाराच्या…
Read Moreentertainment hollywood actor jamie dornan hospitalised with heart attack
( प्रगत भारत । pragatbharat.com) Toxic Caterpillars : ट्रिपवर गेलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला हार्ट अटॅक आल्याची घटना समोर आली आहे. या अभिनेत्याने उत्सुकता म्हणून एका विषारी किड्याला हात लावला. पण या किड्याला हात लावणं त्याला चांगलंच महागात पडलं. त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉलिवूडचा गाजलेला चित्रपट ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ (Fifty Shades of Grey) मुळे जगभरात चर्चेत आलेला अभिनेता जेमी डोर्ननची प्रकृती सध्या गंभीर आहे. जेमी डॉर्ननेचा मित्र गॉर्डन स्मार्टने याबाबत माहिती दिली. स्मार्टने दिलेल्या माहितीनुसार जेमी डॉर्ननने…
Read MoreMumbai Marathon 2024 participated died of a heart attack In Mumbai latest marathi Crime News
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Marathon 2024 : मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 75 वर्षीय व्यक्तीचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (heart attack) झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. राजेंद्र चांदमल बोरा असं मृताचं नाव आहे. या व्यक्तीने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. सुवर्णदीप बॅनर्जी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एनएससीआय, वरळीजवळ धावत असताना तो…
Read More5 year old girl died of heart attack while watching cartoon on Mobile phone in up crime News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack in Kids : हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी स्थिती आहे जी अनेकदा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान मुलांना देखील हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही घटना (UP Crime News) घडली आहे. झालं असं की, हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात एक चिमुकली आपल्या…
Read Moremadhya pradesh indore mpsc student heart attack while sitting coaching class cctv
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हट्ट, सेल्फी आणि 16 मृत्यू… बडोदा दुर्घटनेला जबाबदार कोण? कारण आलं समोर
Read Moreमाणसाचे डोळे फोडणारा कोणता हा पक्षी? पाहून उडेल थरकाप|Terrifying Magpie Bird Attack On Woman Eye Video Viral
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींचा कारनामा! ती आली, त्यांनी पाहिलं अन्… गर्लफ्रेंडसोबतचा Video तुफान व्हायरल
Read Moreआरोग्याची काळजी घ्या म्हणताच स्टेजवर कोसळले प्रा. समीर खांडेकर; Heart Attack ने निधन
( प्रगत भारत । pragatbharat.com) IIT Kanpur : आयआयटी कानपूरच्या एका वरिष्ठ प्राध्यापकाचा व्याख्यान देताना मृत्यू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर (Pvt Sameer Khandekar) हे विद्यार्थी कल्याण कार्यक्रमात व्याख्यान देत होते. लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे समीर खांडेकर सांगत होते. त्याचवेळी खांडेकर हे स्टेजवरच खाली कोसळले. त्यानंतर खांडेकर यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसला तरी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा संशय डॉक्टरांना आहे. प्राध्यापक समीर खांडेकर हे 22 डिसेंबर रोजी आयआयटीच्या सभागृहात माजी विद्यार्थी मेळाव्याला…
Read MoreJammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.
Read MoreLoksabha Attack: ‘त्यांच्यादृष्टीने ही क्रांती, तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या, असं का म्हणाले राऊत?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut On Loksabha Attack: संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली. संसदेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोककँडलमधून (Smoke Candle) धुर पसरवला. या दोघांनी खासदारांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं. त्याचवेळी बाहेर एक तरुण-एका तरुणीने निदर्शनं केली त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या देशात सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. काल लोकसभेत आपण पाहिले. आता सरकार चिंतन, निवडणुकांचे प्रचार, मुख्यमंत्र्याच्या नियुक्त्या आणि विरोधकांवर हल्ले करण्यात व्यस्त आहे. सरकार तकलादू पायावर उभे आहे,…
Read More