Corona terror in the country once again 5 patients lost their lives due to the virus

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona New Variant JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णंसंख्येत वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णंसंख्येमुळे आरोग्य विभाग देखील चिंतेत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 797 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 4091 पर्यंत पोहोचली आहे. यावर्षी 19 मे नंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिलीये. 24 तासांत 5 रूग्णांचा मृत्यू केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला…

Read More

Jammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.

Read More