( प्रगत भारत । pragatbharat.com) Attack On Rahul Gandhi Car : राहुल गांधी यांच्या गाडीची कारची काच फुटल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Bharat Jodo Nyay Yatra) संताप व्यक्त केला होता. अशातच आता राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का?
Read MoreTag: हलल
छत्तीसगडमध्ये CRPF कॅम्पवर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; 3 जवान शहीद, 14 जखमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) छत्तीसगडच्या सुकमा-बिजापूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग टेकलगुडेम गावात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले असून, 14 जवान जखमी झाले आहेत.
Read Moreभारतात 'या' शहरात दर तिसऱ्या मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 23 दिवसांत 10 हजार लोकांना चावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Terror: भारतात असलेल्या या ठिकाणावर भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी आहे की लोक बाहेर पडायलाही घाबरत आहेत. 24 तासांमध्ये कुत्र्यांनी 548 जणांना चावा घेतला आहे या ठिकाणी प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका व्यक्तीवर भटकी कुत्री हल्ला करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Read Moreऔरंगाबादमध्ये चाहत्यांकडून लोकप्रिय अभिनेत्रीवर हल्ला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhojpuri Actress Akshara Singh : औरंगाबादच्या दाऊदनगरमध्ये भोजपुरी चित्रपटांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री अक्षरा सिंहवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला कोणी दुसऱ्यानं नाही तर तिच्या चाहत्यांनी केला आहे. या हल्ल्यात अक्षरा वाचली आहे. तर तिला या सगळ्यातून वाचवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. अक्षरा सिंहवर हल्ला का झाला आणि तिच्या चाहत्यांना कोणत्या गोष्टीचा राग आला, त्याचं कारण देखील समोर आलं आहे. खरंतर, अक्षरा ही दाउदनगरमध्ये एका शोरूममध्ये उद्घाटन करण्यासाठी बुधवार 17 जानेवारी रोजी दुपारी पोहोचली होती. पण धूक्यामुळे फलाइट लेट झाल्यामुळे दुपारी पोहोचण्या ऐवजी ती संध्याकाळी…
Read More‘टेस्ला’च्या कारखान्यात रोबोटचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मस्क म्हणाला, ‘इंजिनिअरला…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Robot Attacked Worker Elon Musk React: तुम्ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा ‘रोबोट’ हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटामध्ये मानवाने तयार केलेले रोबोट कशाप्रकारे संपूर्ण कारभार हातात घेऊ पाहतात आणि त्यावर त्यांना निर्माण करणारा रजनिकांत कशी मात करतो अशी कथा दाखवण्यात आली आहे. मात्र रोबोटने खरोखर एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना फारच क्वचित घडते. पण खरोखरच असा प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क मालक असलेल्या ‘टेस्ला’ कंपनीमध्ये. यावर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रियाही नोंदवली आहे. …अन् कर्मचाऱ्याचा जीव वाचला सध्या…
Read More'आकाश पाताळ एक करुन…'; ड्रोन हल्ला झालेलं महाकाय जहाज मुंबईच्या किनारी लागताच संरक्षणमंत्र्यांचा इशारा
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात येणाऱ्या व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. हल्लेखोरांना आम्ही समुद्राच्या तळातूनही शोधून काढून असं ते म्हणाले आहेत.
Read MoreJammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.
Read Moreमोठ्या संकटाची चाहूल? चीनबरोबरच काही तासांत भूकंपाने हादरले 4 देश; समुद्राचा तळही हलला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Massive Earthquake: जगभरामध्ये सध्या चीनच्या भूकंपाची चर्चा आहे. असं असलं तरी फक्त चीनच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना रात्रभरामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.
Read Moreस्फोटकांनी भरलेल्या ट्रकची पोलीस स्टेशनला धडक, स्फोटात 24 जणांचा मृत्यू… पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan News: पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यात 24 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने पोलीस स्टेशनला धडक दिली.
Read Moreपुतिन यांची हत्या, सायबर हल्ले अन्…; 2024 संदर्भात Baba Vanga ची 7 धक्कादायक भाकितं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions For 2024 : ‘बाल्कानच्या नॉस्ट्राडेमस’ अशी ओळख असलेलेल्या जगप्रसिद्ध महिला भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2024 संदर्भातील भविष्यवाणी केली आहे. 86 वर्षीय बाबा वेंगा याचं खरं तर 1996 सालीच निधन झालं आहे. मात्र त्यांनी सन 5079 पर्यंतचे भविष्य सांगून ठेवल्याचा दावा केला जातो. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या भविष्यावाणीची चर्चा होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी केलेले अनेक दावे खरे ठरले आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या भविष्यवाणीपैकी 85 टक्के भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांनी अमेरिकेवर झालेल्या 9/11 चा दहशतवादी हल्ला, ‘ब्रेक्झिट’बरोबरच जगात…
Read More