Pune Rohit Pawar Slams To Bjp Chnadrakant Patil ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pune Ajit Pawar : भाजपमध्ये आयातांना पद आणि सन्मान , निष्ठावंतांना काहीच नाही ABP Majha 
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांची चांगलीच फिरकी घेतलीय. “भाजपमध्ये आयात नेत्यांना पद आणि सन्मान दिला जातो, तुम्ही कितीही निष्ठावंत असा तुम्हाला या ठिकाणी काही मिळणार नाही,” असा टोला रोहित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. 

[ad_2]

Related posts