माझी साथ सोडली त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही – अजित पवार 

पिंपरी-(pragatbharat.com)- माझी साथ सोडली, त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही. त्यामुळे खोटा-नोटा प्रचार व अफवांवर विश्वास ठेवू नका, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना चांगलेच फटकारले. मागील निवडणुकीत श्रीरंग बारणे आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो असलो तरी, आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आता माझा शंभर टक्के पाठिंबा बारणे यांनाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील…

Read More

मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांना बहुमताने विजयी करा बीएसपीचे आवाहन 

पिंपरी, पुणे ( pragatbhara.comदि. ८ मे २०२४) मागील दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या काळात भारतीय संविधान अक्षरशः पायदळी तुडवले आहे. या भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि उपेक्षित समाज घटकांना न्याय देऊन सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष काशीरामजी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारून बीएसपीचे आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी लोकसभा निवडणुकींना सामोरे जात आहे. मायावती यांना पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या हत्ती चिन्ह समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. मावळ लोकसभा मतदारसंघातील राजाराम पाटील…

Read More