Shreyas Iyer and BCCI : श्रेयस अय्यरने बीसीसीआयची चांगलीच धास्ती घेतली? आता आयपीएलपूर्वीचं उतरणार मैदानात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shreyas Iyer and BCCI : श्रेयस अय्यरने बीसीसीआयची चांगलीच धास्ती घेतली? आता आयपीएलपूर्वीचं उतरणार मैदानात

Read More

PM Narendra Modi Yavatmal Connection Special Report

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Special Report : काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यवतमाळ कनेक्शन? भावना गवळी सलग 25 वर्षापासून लोकसभेच्या खासदार, तर संजय राठोड सलग 20 वर्षांपासून विधानसभेचे आमदार.. शिवसेना हेच दोघांचे राजकीय पक्ष..  यवतमाळ आणि वाशीम हेच दोघांचे राजकीय कार्यक्षेत्र… त्यामुळे दोघांचे प्रदीर्घ अनुभव पाहता,  दोघेही एकाच पक्षातील आणि एकाच  राजकीय क्षेत्रात असताना दोघे एकमेकांशी पूरक राजकारण करतच इथवर पोहोचले असावे असा अंदाज कोणीही बांधेल.. मात्र, किमान सध्या तरी राजकीय वस्तुस्थिती तशी नाही… यवतमाळ वाशिम मधील या दोन दिग्गज नेत्यांमधले राजकीय समीकरण कसे आहेत…

Read More

toll collection crossed 50 thousand crore mark by January likely to collect 62 thousand crore nhai highway toll plaza marathi 

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुलीत (Toll Collection) विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आलं. या आर्थिक वर्षाच्या जानेवारी अखेरीस राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली 50,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत टोल वसुली 62,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहॆ. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत सरासरी मासिक टोलवसुली 5,328.9 कोटी रुपये होती. टोल रस्त्यांचा विस्तार आणि FASTag वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ हे या संकलनात वाढ होण्याचे कारण आहे. केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत…

Read More

VBA Demands 27 Lok Sabha Seats to MVA for Upcoming lok sabha elections analysis in zero hour | Zero Hour : वंचितकडून 27 जागांची मागणी, मविआ प्रस्ताव स्वीकारणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zero Hour : वंचितकडून 27 जागांची मागणी, मविआ प्रस्ताव स्वीकारणार? | MVA Seat Sharing  मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचितच्या समावेशाची आणि जागावाटपाची चर्चा सुरू असताना वंचितने (VBA) दिलेल्या प्रस्तावामुळे आघाडीचा तिढा अधिक वाढणार असल्याचं दिसतंय. राज्यातल्या एकूण 48 जागांपैकी 27 जागा वंचितला द्या अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचा आणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने दावा केलाय. वंचितच्या या मागणीनंतर आता महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची प्रतिक्रिया नेमकी…

Read More

BCCi Central Contract excluded cheteshwar pujara Deepak Hooda umesh yadav shikhar dhawan and yuzvendra chahal

( प्रगत भारत । pragatbharat.com) BCCi Central Contract : स्टार खेळाडू इशान किशन आणि श्रेयस अय्यरवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत बीसीसीआयने जारी केलेल्या केंद्रीय करारामध्ये किशन आणि अय्यरचा पत्ता कट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या दोन खेळाडूंशिवाय आणखी 5 खेळाडू आहेत ज्यांना बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकले आहे.   Additionally, athletes who meet the criteria of playing a minimum of 3 Tests or 8 ODIs or 10 T20Is within the specified period will…

Read More

Demands of the VBA and mva seat allocation formula Sanjay Raut clear picture in just three sentences

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : आगामी लोकसभा (Loksabha Election 2024) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) आज (28 फेब्रुवारी) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा (VBA) मुद्दाच केंद्रस्थानी राहिला. वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत राज्यातील 48 पैकी किती मतदारसंघांमध्ये त्यांच्याकडून तयारी करण्यात आली आहे आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये त्यांचं ताकद आहे हे त्यांनी या बैठकीमध्ये सांगितले. राज्यातील 27 जागांवर वंचितने आपली ताकद असल्याचे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सांगितल्यानंतर भूवया उंचावल्या गेल्या. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा गुंता अजूनही सुटला आहे की नाही? अशी चर्चा…

Read More

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात 'राम मंदिर' ठरणार भाजपसाठी वरदान; आश्चर्यचकित करणारा जनतेचा कौल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zee News Opinion Poll : मॅट्रिझने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल आयोजित केला. या मत सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातून (Lok Sabha Election 2024) धक्कादायक निकाल समोर आला आहे.

Read More

Photos of Rahul Gandhi on chairs in PM Narendra Modi rally in yavatmal

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zero Hour : PM Narendra Modi यांच्या सभेत खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो, नेमकं काय घडलं?  यवतमाळमधील भारी गावाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सभास्थळी लावलेल्या खुर्च्यांच्या मागे राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भातील स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत. मुळात ही चूक खुर्च्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची असून याच खुर्च्या काही दिवसांपूर्वी नागपुरात काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आल्या होत्या. तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या मागे काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भात माहिती देणारा स्टिकर लावण्यात आलेला होता. आज मोदींच्या सभेसाठी आणलेल्या खुर्च्यांमध्ये काही खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आलेल्या असाव्यात…

Read More

Jamtara Train Accident 12 peopledies many injured Jharkhand railway Accident News Update Marathi news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jamtara Train Accident : झारखंडमधील जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाची एक टीम दाखल झाली आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलय. ही घटना करमाटांड जवळ कालाझरिया येथे घडली आहे. एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्यानंतर प्रवाशांना याबाबतची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. लोक रेल्वेमधून बाहेर उड्या टाकू लागले. याचवेळी समोरुन येणाऱ्या झाझा-आसनसोल रेल्वेने ट्रॅकवर पडलेलल्या प्रवाशांना चिरडले.  अधिक पाहा..

Read More

झारखंडमध्ये रेल्वेचा मोठा अपघात, 12 जण गाडीखाली चिरडल्याची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Read More