क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे (क्यू सी एफआय) औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

चिंचवड २7 ः(pragatbharat.com) क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टर ने यांच्या क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे गुणवत्ता स्पर्धा २०२४ आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा केला हे सलग ११ वे वर्ष होते. फोटोओळ : सरबजीत सिंग भोगल-टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि. यांचा सत्कार संचालिका डॉ. रजनी इंदुलकर यांनी स्मृतिचिन्ह देऊन केला, छायाचित्रात डावीकडून भूपेश मॉल व अनंत क्षीरसागर. या कार्यक्रमात ३५ संस्थां मधील ३०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात ६९ केस स्टडी, ३ स्किट, ३८ पोस्टर्स आणि ३८ स्लोगन या स्पर्धेत एकूण १४८ संघांचा समावेश होता. संघांनी त्यांची गुणवत्ता सुधार केस स्टडी, स्लोगन, पोस्टर आणि स्किट सादर…

Read More