Panchang Today : आज रामनवमीसह चैत्र महानवमी व गजकेसरी योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 April 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आज चैत्र नवरात्रीची सांगता महानवमी तिथी आहे. त्यासोबत आज देशभरात रामनवमीचा उत्साह असणार आहे. चंद्र आणि गुरूच्या स्थितीमुळे गजकेसरी योग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार रवि योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचाही शुभ संयोग आहे. चंद्र आज कर्क राशीत आहे. (wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. चैत्र महानवमी असल्याने देवीची आणि रामनवमी असल्याने रामाची पूजा…

Read More

Special report BJP Jahirnama Publised Regional Party Maharashtra News ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Special report BJP Jahirnama:काँग्रेस, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध,प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे कधी ? लोकसभा निवडणुसाठी काँग्रेस आणि भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय… त्यातून दोन्ही पक्षांनी अनेक आश्वासनांची खैरात केलीय… असं असलं तरी, जाहीरनाम्यांच्या बाबतीत प्रादेशिक पक्ष अद्यापही सुशेगात असल्याचं दिसतंय… त्यामुळे शिंदे गट असो, की ठाकरे गट… किंवा अजित पवार गट असो की शरद पवार गट… या प्रादेक्षिक पक्षांचे जाहीरनामे का लांबले आहेत… असा प्रश्न सर्वांना पडलाय… पाहूयात… याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट…     [ad_2]

Read More

Chhattisgarh Naxal Encounter 29 Maoists killed in major anti-Naxal operation in Chhattisgarh’s Kanker

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये DRG आणि BSF आणि माओवाद्यांच्या संयुक्त दलामध्ये चकमक झालीये. या चकमकीत सुरुवातीला 18 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती होती. मात्र, आता ही संख्या 29 वर पोहोचली आहे. छोटाबेटिया पोलिस स्टेशन अंतर्गत बिनागुंडा आणि कोरोनार दरम्यान नक्षलवाद्यांमध्ये दुपारी 3 वाजताच्या दरम्यान मोठी चकमक उडाली होती.  कालपर जंगलात उडाली चकमक अधिकची माहिती अशी की, कांकेरच्या छोटेबैठिया पोलीस ठाण्याच्या कालपर जंगलात चकमक उडाली होती. या चकमकीत आतापर्यंत 18 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त होतं. घटनास्थळावरून चार एके 47, एलएमजी आणि इन्सास रायफलही जप्त…

Read More

rajasthan royals beat kolkata knight riders by 2 wickets jos buttler sunil narine shines with centuries ipl 2024 kkr vs rr

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) KKR vs RR, IPL 2024 : हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं! .. होय जोस बटलर यानं एखाद्या चित्रपाटाला लाजवेल असा लढा दिलाय. जोस बलटरच्या शतकाच्या बळावर राजस्थाननं 224 धावांचा यशस्वी पाठलाग केला. राजस्थाननं आयपीएलमधील सर्वात मोठा धावांचा पाठलाग केलाय. याआधीही हा विक्रम राजस्थानच्याच नावावर होता. कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करताना 223 धावांचा डोंगर उभारला होता. राजस्थाननं अखेरच्या चेंडूवर 224 धावांचं लक्ष यशस्वी पार केले. राजस्थानकडून जोस बटलरनं नाबाद 107 धावांची भागिदारी केली. जोस बटलरच्या वादळी फलंदाजीच्या बळावर अखेरच्या पाच षटकात राजस्थाननं सामना…

Read More

TOP 25 Superfast News headlines 16 April 2024 Maharashtra Politics Marathi News ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती [ad_2]

Read More

Vaibhav Khedekar : मनसे संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं काम कसं करायचं, वैभव खेडेकर यांचा सवाल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ज्या लोकांनी कोकणात मनसे संपवण्याचे काम केलं, आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक केली, अश्या लोकांसोबत काम कसे करायचं? असा सवाल मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंच्या &nbsp;आदेशानंतर कोकणातील मनसैनिक नाराज असून, राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती पटवून देऊ असंही वैभव खेडेकर यांनी म्हंटलय.</p> [ad_2]

Read More

ABP Majha C voter Survey on Lok Sabha Election 2024 PM Narendra Modi ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती [ad_2]

Read More

Ayodhya Ram Navami : रामनवमीच्या पूर्वसंध्येला अयोध्यानगरी सजली, जगभरातून रामभक्त अयोध्येत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ayodhya Ram Navami : रामनवमीच्या पूर्वसंध्येला अयोध्यानगरी सजली, जगभरातून रामभक्त अयोध्येत<br />रामनवमीच्या पूर्वसंध्येला आकर्षक रोषणाईने अयोध्यानगरी सजली.. मंदिर परिसरात नयनरम्य रोषणाई करण्यात आलेय.. तर रामनवमीच्या उत्सवासाठी भारतासह जगभरातून रामभक्त अयोध्येत दाखल..&nbsp;<br />दरम्यान अयोध्येत रामनवमीच्या सोहळ्याची कशी तयारी सुरु आहे याचा मंदिर परिसरातून आढावा घेतलाय प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी</p> [ad_2]

Read More