Vaibhav Khedekar : मनसे संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं काम कसं करायचं, वैभव खेडेकर यांचा सवाल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ज्या लोकांनी कोकणात मनसे संपवण्याचे काम केलं, आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक केली, अश्या लोकांसोबत काम कसे करायचं? असा सवाल मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंच्या &nbsp;आदेशानंतर कोकणातील मनसैनिक नाराज असून, राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती पटवून देऊ असंही वैभव खेडेकर यांनी म्हंटलय.</p>

[ad_2]

Related posts