Ayodhya Ram Navami : रामनवमीच्या पूर्वसंध्येला अयोध्यानगरी सजली, जगभरातून रामभक्त अयोध्येत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ayodhya Ram Navami : रामनवमीच्या पूर्वसंध्येला अयोध्यानगरी सजली, जगभरातून रामभक्त अयोध्येत<br />रामनवमीच्या पूर्वसंध्येला आकर्षक रोषणाईने अयोध्यानगरी सजली.. मंदिर परिसरात नयनरम्य रोषणाई करण्यात आलेय.. तर रामनवमीच्या उत्सवासाठी भारतासह जगभरातून रामभक्त अयोध्येत दाखल..&nbsp;<br />दरम्यान अयोध्येत रामनवमीच्या सोहळ्याची कशी तयारी सुरु आहे याचा मंदिर परिसरातून आढावा घेतलाय प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी</p>

[ad_2]

Related posts