Weekly Tarot Horoscope : सूर्य व बुध यांच्या संयोगामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्डवरून साप्ताहिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Tarot Horoscope Prediction 25 to 31 march 2024 in Marathi : टॅरो कार्ड्स तज्ज्ञानुसार मार्च महिन्याचा हा आठवडा अतिशय खास असणार आहे. या आठवड्यात पिता पुत्राची भेट होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांच्या संयोगातून बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या बुधादित्य राजयोगाचा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड्सनुसार (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 25 to 31 march 2024 saptahik rashi bhavishya in marathi) मेष (Aries Zodiac)   टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार…

Read More

माझी व त्यांची…, मोदी-शाहांमधील ‘हे’ 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर 9 महिन्यांनी लिहिलेल्या एका पत्रातून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याची कारणं सांगितली आहेत. आपली भूमिका स्पष्ट करणारं एक पत्रच अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पत्रात अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील 2 गुण आवडल्याचं नमूद करत भाजपाला पाठिंबा देण्यासाठी हे गुण महत्त्वाचे ठरल्याचं म्हटलंय. मोदी-शाहांचे हे 2 गुण आवडले अजित पवार यांनी लिहिलेल्या…

Read More

10 वी पास तरुण सतत बदलायचा WhatsApp DP; पोलिसांनी छापा टाकला अन् ते थक्कच झाले; कारण..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youth Change WhatsApp DP Police Raid: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. हाथरस पोलिसांच्या सायबर सेल आणि सर्व्हिलन्स सेलने संयुक्तरित्या केलेल्या एका कारवाईत स्वत:ला पोलीसवाला असल्याचं सांगून लोकांना फसवणाऱ्या एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा वेगवगेळ्या गुन्ह्यांअंतर्गत अडकवण्याची धमकी देत सायबर फसवणूक करुन लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा सदस्य आहे. आरोपीकडून 8 मोबाईल फोन, 5 आधार कार्ड, 3 एटीएम कार्ड आणि 11 लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली आहे. जेव्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली तेव्हा तो तरुण…

Read More

Panchang Today : आज त्रयोदशी तिथीसह प्रदोष व्रत व सौभाग्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 21 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 11.30 वाजेपर्यंत असेल त्यानंतर त्रयोदशी तिथी  असणार आहे. आज प्रदोष व्रत असून ते बुधवारी आल्यामुळे त्या बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. फेब्रुवारी आणि माघ महिन्यांतील दुसरा बुद्ध प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रताला शंकराची उपासना केली जाते. पंचांगानुसार आयुष्मान आणि सौभाग्य योग आहे. चंद्र आज कर्क राशीत असणार आहे. (Wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार गणेशाची उपासना करण्याचा दिवस आहे.…

Read More

Panchang Today : आज जया एकादशीसह व आयुष्मान योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 20 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील एकादशी तिथी आहे. या एकादशीला जया एकादशी असं म्हणतात. पंचांगानुसार यादिवशी प्रीति योग, आद्रा नक्षत्र, आयुष्मान योग यांसह अनेक शुभ संयोग जुळून आला आहे. आज ग्रहांचा राजकुमार बुध मकर राशीतून शनिच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार हनुमान आणि गणेशाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 20…

Read More

Panchang Today : आज शिवजयंतीसह माघ महिन्यातील दशमी व प्रीती योग ! काय सांगत सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील दशमी तिथी आहे. पंचांगानुसार या दिवशी विश्कुम्भ योग, प्रीती योग, त्रिग्रही योग आणि मृगशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर चंद्र मिथुन राशीत असणार आहे. तर सकाळी 08:52 नंतर एकादशी तिथीला सुरुवात होणार आहे. आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ…

Read More

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी व भीष्मद्वादशी म्हणजे काय?, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhishma Dwadashi 2024 : धार्मिकशास्त्रानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी भीष्माष्टमी आणि द्वादशी तिथीला भीष्म द्वादशी पाळली जाते. भीष्म द्वादशी ला गोविंद द्वादशी असंही म्हटलं जातं. भीष्माष्टमीला पितृदोषापासून मुक्त मिळवण्यासाठी शुभ मानली जाते. तर भीष्म द्वादशीला धन, सुख, सौभाग्य आणि संतान प्राप्तीसाठी व्रत करणं चांगल मानलं जातं. (What is Bhishmashtami and Bhishmadvadashi Do these measures to get rid of Pidro Dosha know tithi muhurat and significance in marathi)  कधी आहे भीष्माष्टमी आणि भीष्म द्वादशी? पंचांगानुसार भीष्माष्टमी तिथी 16 फेब्रुवारीला असून भीष्म द्वादशी तिथी 21 फेब्रुवारी…

Read More

Ganesh Jayanti 2024 : माघी गणेश जयंतीला अंगारक व साध्य योग! ‘या’ राशींवर बरसणार बाप्पाची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Jayanti 2024 : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी करण्यात येत आहे. आज गणेश अंगारकीला सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, साध्य योग, शुभ योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे माघी गणेश जयंती काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध मजबूत होणार आहे. (Angarak and Sadhya Yoga on Maghi Ganesh Jayanti Bappa s grace will be showered on  these zodiac signs) वृषभ रास (Taurus Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी माघी…

Read More

Ganesh Jayanti 2024 : गणेश पूजेचा दुग्धशर्करा योग! तिलकुंद चतुर्थी, अंगारक योग व माघी गणेश जयंती; शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Jayanti 2024 :  हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ आणि पांढरे तिळ याला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळाला अधिक महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सुरु मकर संक्रातीचा हा सण रथसप्तमीला समाप्त होतो. त्यानंतर माघ महिन्यातील येणारी पहिली विनायकी चतुर्थी (Vinayaka chaturthi 2024) अतिशय खास असते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात. या यादिवशी गणरायाला तिळाचं नैवेद्य दिलं जातं. तर याच दिवशी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती आहे. (Ganesh Jayanti 2024 date time muhurat puja vidhi maghi ganesha birth vinayak chaturthi…

Read More

Gupt Navratri 2024 : शरद नवरात्री व गुप्त नवरात्रीत काय फरक? 18 फेब्रुवारीपर्यंत करु नका ही कामं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gupt Navratri 2024 :  हिंदू धर्मात स्त्री शक्तीचा जागर मोठ्या उत्साहाने केला जातो. यात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? वर्षात 5 नवरात्री येतात आणि त्यातील माघ गुप्त नवरात्री हीदेखील विशेष असते. वर्षात चैत्र नवरात्री, पौष, गुप्त नवरात्री, आषाढ गुप्त नवरात्री, शारदीय नवरात्री आणि माघ महिन्यातील गुप्त नवरात्री. देशभरात शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. तर 10 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत गुप्त नवरात्री साजरा करण्यात येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का गुप्त नवरात्री आणि शरद नवरात्रीमध्ये…

Read More