Budget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) धर्तीवर 1 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. यंदा सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प ठरणार असून, सविस्तर अर्थसंकल्प निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेनंतर साधारण जुलै महिन्यात सादर केलं जाणार आहे.  देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाते, पण त्यातही काही खास मुद्दे विशेष लक्ष वेधून जातात. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे इनकम टॅक्स. दरवर्षी पगारापैकी किती रक्कम इनकम टॅक्स स्वरुपात कापली जाणार, कोणाला कर सवलत मिळणार?  या आणि अशा अनेक मुद्द्यांवर…

Read More

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला ‘या’ रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Mangal Shukra Yuti 2024 : 10 वर्षांनंतर मकर राशीत शुक्र – मंगळाची युती! ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार कुबेरचा खजिना

Read More

मेट्रोतून उतरताना साडी दरवाजात अडकली, मेट्रोने महिलेला फरफटत नेले, दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Metro Accident News: मेट्रोमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी व जॅकेट अडकल्याने या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मेट्रोचा भोंगळ कारभारही समोर आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 14 डिसेंबर रोजी इंद्रलोक मेट्रो स्थानकात ही घटना घडली आहे.  मेट्रोच्या दरवाजात अडकली साडी महिलेच्या मृत्यूनंतर दिल्ली मेट्रो रेल्वे कॉरपोरेशनच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची साडी मेट्रोच्या दरवाज्यात अडकली आणि त्यामुळं मेट्रो सुरू झाल्यानंतर महिला मेट्रोसह फरफटत पुढे गेली. या दुर्घटनेत ती गंभीर जखमी…

Read More

Weird Tradition : 'या' जमातीत हस्तमैथुन तर सोडा चुंबनावर पण बंदी! फक्त मुल होण्यासाठी ठेवतात Physical Relation, तेही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tradition : या जमातीत शारीरिक संबंध हे पाप असून तिथे हस्तमैथून तर सोडा चुंबनावर पण बंदी आहे. फक्त मुल होण्यासाठी Physical Relation ठेवतात. पण त्यासाठीही एक नियम आहे. 

Read More

ऑन द स्पॉट नोकरी सोडा 4 लाख मिळवा; नामांकित कंपनीने कर्मचाऱ्यांना का दिली अशी ऑफर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) नोकरी सोडा आणि चार लाख रुपये घ्या अशी भन्नाट ऑफर  Amazon कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. एका विशिष्ट कारणामुळे कंपनीने ही कंपनीने ही ऑफर सुरु केली आहे.  

Read More

Video : पालकांनो, मुलांना एकटं सोडू नका! लिफ्टमध्ये शाळकरी मुलगी अडकली अन्… पाहा 133 सेकंदाचा चिमुकलीचा आक्रोश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lucknow Lift Viral Video : लखनऊमधून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अल्पवयीन मुलगी (School Girl trapped in Lift) लिफ्टच्या आतून दरवाजा वाजवताना ओरडताना आणि मदतीची याचना करताना दिसत आहे.

Read More

Air India चा मेकओव्हर, साडी नव्हे तर मनिष मल्होत्राच्या डिझायनर युनिफॉर्ममध्ये दिसणार एअर होस्टेस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air India Uniform: एअर इंडिया (Air India)ची कमान पुन्हा टाटांकडे परत आल्यानंतर आता कंपनीत अनेक बदल करण्यात येत आहेत. एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममध्ये बदल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत एअर इंडिया एअरलाइनचे क्रु मेंबरचा युनिफॉर्म भारतीय पोशाख असलेली साडी होती मात्र आता हा युनिफॉर्म बदलण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा सर्व कर्मचाऱ्यांचे युनिफॉर्म डिझाइन करणार आहे.  नोव्हेंबरपर्यंत एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन युनिफॉर्म मिळणार असल्याची शक्याता आहे. आत्तापर्यंत फ्लाइट अटेंडेंट्स साडीमध्येच दिसत होत्या. मात्र आता त्यांच्यासाठी नवीन लुक तयार केला जात…

Read More

प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर का सोडू शकला नाही देश आणि इस्त्रोची छाप?

( प्रगत भारत । pragatbharat.com) 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. प्रज्ञान रोव्हर जसे पुढे पुढे सरकेल तेव्हा त्यांच्या मागच्या चाकांची छाप चंद्राच्या पृष्ठभागावर उमटली. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे चंद्रावर भारताच्या अस्तित्वाचा कायमचा पुरावा सोडतील असा दावा केला जात होता. मात्र, हे ठसे स्पष्टपणे उमटलेले नाहीत. 

Read More

Hardeep Singh Nijjar: ‘पाच दिवसात देश सोडा’, भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Canada : खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडल्याचं (India-Canada Tensions) पहायला मिळत आहे. कॅनडाने भारतावर हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर आता भारताने देखील कॅनडाला जशास तसं उत्तर देत एका उच्च भारतीय राजदुताला (Canadian Diplomat) देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशातील वाद चिघळल्याचं पहायला मिळतंय. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आलीये. त्यामुळे आता भारताने कॅनडला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं जातंय. कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना…

Read More

जपानच्या पंतप्रधानांच्या पत्नी युको किशिदा यांनी परिधान केली कांजिवरम साडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan First Lady In Saree G20 Gala Dinner: यावेळी चर्चा आहे ती म्हणजे G20 शिखर परिषदेची. यावेळी जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी हजेरी लावली आहे. यंदा लक्ष वेधले ते म्हणजे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या पत्नी युको किशिदा (Yuko Kishida) यांनी भारतीय पद्धतीची कांजिवरम (Green Slik Saree) साडी परिधान केली होती. 

Read More