‘..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण…’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Financial restrictions On Opposition Parties: लोकसभा निवडणुकींच्या घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉण्ड्रींगचा ठपका ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यापूर्वीच निवडणुकीच्या घोषणेच्या एक महिना आधी करवसुलीसंदर्भातील आक्षेप घेत काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून रविवारी रामलीला मैदानात ‘इंडिया’ आघाडीतील अनेक पक्षांमधील बड्या नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या रॅलीसाठी उपस्थित होते. या रॅलच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाने, ‘अर्थ–भामट्यांचा दहशतवाद’ असं म्हणत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली…

Read More

Fastag KYC Update before 31st March;वाहनचालकांनो, 31 मार्चआधी करा हे काम; अन्यथा भरावा लागेल दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी खर्चासाठी पैसे दिले नाही, 16 वर्षाच्या मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या

Read More

Budget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) धर्तीवर 1 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. यंदा सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प ठरणार असून, सविस्तर अर्थसंकल्प निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेनंतर साधारण जुलै महिन्यात सादर केलं जाणार आहे.  देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाते, पण त्यातही काही खास मुद्दे विशेष लक्ष वेधून जातात. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे इनकम टॅक्स. दरवर्षी पगारापैकी किती रक्कम इनकम टॅक्स स्वरुपात कापली जाणार, कोणाला कर सवलत मिळणार?  या आणि अशा अनेक मुद्द्यांवर…

Read More

Kaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरव जयंतीला शनि व चंद्राचा समसप्तक योग, ‘या’ 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kaal Bhairav Jayanti 2023 : आज कालभैरव जयंतीसह शनिचंद्र समसप्तक योग, प्रीति योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. हा योगायोग काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमची शत्रू आणि कायदेशीर अडथळ्यांपासून मुक्ती मिळणार आहे. तुम्हाला पैसे कमविण्याचे अनेक मार्ग मोकळे होणार आहेत. कुठल्या आहेत भाग्यशाली राशी जाणून घ्या. (Kaal Bhairav Jayanti 2023 Samasaptak yoga of Shani and Moon rain of money will fall on these 5 zodiac signs)   मेष रास (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांच्या धैर्य आणि पराक्रमात वाढणार आहे.…

Read More

Panchang Today : आज काल भैरव जयंतीसह विश्कुम्भ व प्रीति योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 05 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज काल भैरव जयंती आहे. त्यासोबत शनि चंद्रामुळे समसप्तक योग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार विश्कुम्भ आणि प्रीति योगसह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रचा शुभ संयोग जुळून आला आहे. (tuesday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 05 December 2023 ashubh muhurat rahu kaal…

Read More

META Breach of Privacy pay a fine of Rs 81 lakh every day from August 14 find out why;META ला 14 ऑगस्टपासून दररोज 81 लाख रुपये दंड भरावा लागणा, कारण जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) META Breach of Privacy: फेसबुक म्हणजेच मेटाचे भारतात कोट्यावधी यूजर्स आहेत. देशासह जगभरात फेसबुक यूजर्सची संख्या वाढत आहे. यूजर्स दिवसभर मेटाद्वारे आपल्या जवळच्यांशी संवाद साधत असतात. यावेळी त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित होत असतो. गोपनीयतेच्या प्रश्नावरुन मेटावर जगभरातून टिका होत असते. दरम्यान आता नॉर्वेने यावर कडक कारवाई केली आहे.  गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल मेटाला दररोज 1 दशलक्ष इतका दंड आकारला जाणार आहे. देशाच्या डेटा संरक्षण प्राधिकरणाने सोमवारी हे आदेश दिले आहेत. नॉर्वेजियन रेग्युलेटर Datatilsynet ने गेल्या महिन्यात फेसबुकच्या मालकीच्या मेटाला दंडाची नोटीस जारी केली आहे. त्यानुसार…

Read More

आज शेवटची तारीख! 5 लाखांहून कमी पगार असेल तरी ITR भरा; अन्यथा भरावा लागेल दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Income Tax Returns Last Date : तुमचं उत्पन्न पाच लाखांहून कमी असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. मात्र असं असलं तरी आयकर परताव्यासंदर्भातील सर्व कागदोपत्री पूर्तता करुन आयकर परतावा भरणं आवश्यक असतं. असं का ते समजून घेऊयात…

Read More

कर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : ITR Filing 2023- 24 : गेल्या काही दिवसांमध्ये आयकर (Income Tax) वाचवण्यासाठी पगारदार वर्गातून आयकर विवरण पत्रात (ITR) खोटी माहिती देऊन रिफंड मिळवण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. उदाहर्णार्थ आपल्या रक्ताच्या नातेवाईकाच्या नावानेच असलेल्या घरांमध्ये राहण्याचे भाडे दिल्याचे दाखवून अनेक पगारदार घरभाडे भत्त्यापोटी मिळालेल्या रक्कमेवरचा कर चुकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  प्रत्यक्षात असे कोणतेही घरभाडे न देताच आयकर कायद्यातील सवलतींचा फायदा घेण्याचा हा प्रकार सर्रास केला जातो. पण यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी आयकर विभाग सज्ज झालाय. आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) मदतीनं…

Read More

ITR Return File before 31 july nither you will pay 5 thousand fine;Tax: पुढच्या 20 दिवसांत करा हे सरकारी काम, अन्याथा भरावा लागेल 5000 रुपये दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) ITR: अशी काही सरकारी कामे आहेत, जी वेळेत केली नाहीत तर आपल्याला दंड भरावा लागतो. असेच एक काम आता तुम्हाला करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. इनकम टॅक्स रिटर्न संदर्भात हे काम आहे. ज्या लोकांचे उत्पन्न आयकर स्लॅबपेक्षा जास्त आहे, त्यांनी आयटीआर भरणे आवश्यक असते. आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरुन हे काम करावे लागू शकते.  आयकर रिटर्न इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हे दस्तऐवज आहे जे प्रत्येक करदात्याला…

Read More

सावधान! सोशल मीडियावर हेल्थ टिप्स देताय? भरावा लागू शकतो लाखोंचा दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Health Influencer In India: सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या Health Influencerसाठी आता केंद्र सरकारने गाइडलाइन जारी करण्याचे ठरवले आहे. 

Read More