( प्रगत भारत । pragatbharat.com) Kaal Bhairav Jayanti 2023 : आज कालभैरव जयंतीसह शनिचंद्र समसप्तक योग, प्रीति योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. हा योगायोग काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमची शत्रू आणि कायदेशीर अडथळ्यांपासून मुक्ती मिळणार आहे. तुम्हाला पैसे कमविण्याचे अनेक मार्ग मोकळे होणार आहेत. कुठल्या आहेत भाग्यशाली राशी जाणून घ्या. (Kaal Bhairav Jayanti 2023 Samasaptak yoga of Shani and Moon rain of money will fall on these 5 zodiac signs) मेष रास (Aries Zodiac) या राशीच्या लोकांच्या धैर्य आणि पराक्रमात वाढणार आहे.…
Read More