( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Marriage Month : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयासोबतच नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेली पूजा सावंत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून पूजा ही लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आता एका मराठी दिग्दर्शकाने तिच्या लग्नाचा तारीख जाहीर केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कानसे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. चंद्रकांत कानसे यांनी ‘दगडी चाळ’, ‘दगडी चाळ 2’, ‘भेटली तू पुन्हा’,…
Read MoreTag: सवधन
ऑनलाईन गेम खेळताय? सावधान!; सरकारने दिला अलर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Alert for Online Game : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन आणि इंटरनेटचा बोलबाला सुरु आहे. अशा परिस्थितीत पारंपारिक खेळांपासून दूर राहून लहान मुले आणि तरुण मोबाईल आणि लॅपटॉपवरील ऑनलाइन गेमिंगमध्ये आपली आवड दाखवत आहेत. पूर्वी लहान मुले मैदानात इच्छेनुसार क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळताना दिसायची. परंतु इंटरनेटमुळे आजची पीढी ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त झाली आहे. तर दुसरीकडे सायबर फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. या अलर्टमध्ये लोकांना सुरक्षि राहण्यास सांगण्यात आले. लोकांना सायबर चोरटे कसे फसवतात हे अलर्टमध्ये स्पष्ट…
Read MoreHoroscope 21 January 2024 : सावधान! कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल सहकारी कटकारस्थान रचणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 21 January 2024 : रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे तुम्ही सुट्टीनिमित्त काही प्लॅन केले असतीलच. त्यात आज पौष पुत्रदा एकादशी आहे. उद्या सोमवार 22 जानेवारी म्हणजे अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. अशात आजचा रविवार तुमच्यासाठी कसा असेल जाणून आजचं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac) आर्थिक समस्या जाणवणार आहे. कामाच्या ठिकाणी मल्टी टास्किंग स्किल्समुळे पगारवाढ मिळेल. राजकारण्यांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरणार आहे. वृषभ (Taurus Zodiac) तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. लक्ष्मीनारायण शुक्ल योगामुळे काम वेळेत पूर्ण होतील. रविवारी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला…
Read Moreसावधान! राम मंदिरात VIP दर्शन, प्रसादाची होम डिलिव्हरी; तुम्हालाही आलेत असे मेसेज?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण भारतीय उत्सुक आहेत. नववधूप्रमाणे अयोध्यानगरी सजली आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात श्रीरामाची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याची परदेशातही दखल घेतली जात आहे. जस जसा लोकार्पणाचा दिवस जवळ येतोय तशी उत्सुकता अधिक वाढत चालली आहे. मात्र, त्याचबरोबर अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहे. अनेक भाविकांना व्हॉट्सअॅपवर फ्रॉड मेसेज येत आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्या मंदिरात व्हीआयपी प्रवेश देणारे मेसेजही व्हायरल होत आहेत. व्हिआयपी दर्शन व्हीआयपी प्रवेश देण्याच्या आमिषाने हे मेसेज करण्यात येत आहे. या मेसेजमध्ये…
Read MoreNew Year 2024 मध्ये बुध राहुच्या युतीमुळे जीवनात उलथपालथ! 'या' लोकांना राहवं लागणार सावधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu budh Yuti conjunction : नवीन वर्ष 2024 मध्ये वैदि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि राहूचा संयोग होणार आहे. या संयोग काही राशींसाठी घातक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Read Moreफुग्यांपासून सावधानः फुगा फुगवताना 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुम्ही करू नका अशी चूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात एका चिमुकल्या मुलाचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फुगा फुगवत असताना तो फुटल्याने मुलगा बेशुद्द झाला होता. मात्र डॉक्टरांकडे नेले असता त्याला मृत्यू झाला होता. या घटनेनं कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Read MoreCovid-19: सावधान! देशात कोरोनामुळे पुन्हा मृत्यूची नोंद; नव्या सब-व्हेरिएंटने वाढवली चिंता
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये नोंदवण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशातच एका कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीने चिंता अधिक वाढली आहे.
Read Moreजर तुम्ही ‘हे’ पेनकिलर वापरत असाल तर सावधान! सरकारने जारी केला अलर्ट; होऊ शकतो ड्रेस सिंड्रोम
( प्रगत भारत । pragatbharat.com) इंडियन फार्माकोपिया कमिशनने (IPC) डॉक्टर आणि रूग्णांसाठी सामान्यतः वापरल्या जाणार्या पेनकिलर मेफेनामिक ऍसिडच्या वापराबद्दल अलर्ट जारी केली आहे. हे पेनकिलर मेफ्टल या ब्रँड नावाने लोकप्रिय आहे. प्राथमिक चाचणीत PvPI डेटाबेसमधून मेफ्टलमुळे इओसिनोफिलिया आणि सिस्टेमिक लक्षण (ड्रेस) सिंड्रोमसह होऊ शकतो असं समोर आलं आहे. हे औषध संधिवात, ऑस्टियोआर्थरायटिस, डिसमेनोरिया, सौम्य ते मध्यम वेदना, जळजळ, ताप, दातांच्या वेदना यांच्या उपचारांसाठी सुचवलं जातं. “आरोद्य कर्मचारी, रुग्ण तसंच ग्राहकांना या औषधाच्या वापर करताना त्याचे परिणाम होण्याची शक्यता असल्याने बारकाईने निरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. तर तुम्हाला असा काही संशय…
Read Moreआपल्या जोडीदाराचा आधार डेटा वापरत असाल तर सावधान; कोर्टाने दिला मोठा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) High Court On Aadhaar Act: विवाहित जोडप्यापैकी एका जोडीदाराला दुसऱ्या जोडीदाराची खासगी माहिती शेअर करण्याचा अधिकार नाही असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आधार कार्ड संदर्भातील कायद्याचा संदर्भ देत उच्च न्यायालयाने हे महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. वैवाहिक नातेसंबंध हे कोणत्याही व्यक्तीच्या गोपनियतेचा हक्क भंग करण्याचा अधिकार देत नाहीत असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. जोडीदाराला डेटा मिळवण्याचा अधिकार नाही “वैवाहिक नातेसंबंध हे आधार कायद्याअंतर्गत येणाऱ्या गोपनीयतेच्या अधिकारावर गदा आणू शकत नाहीत,” असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. “जोडीदाराच्या संमतीने दुसऱ्या जोडीदाराचा आधारकार्डशी संलग्न डेटा उघड…
Read MoreVIDEO : कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं अन् मग धावत्या ट्रेनमध्ये शुभमंगल सावधान! प्रेमी युगुलावर का आली अशी वेळ?
( प्रगत भारत । pragatbharat.com) VIRAL VIDEO : सोशल मीडियावर प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. धावत्या ट्रेनमध्ये त्या तरुणाने तरुणीच्या भांगामध्ये कुंकू लावलं, मग गळ्यात मंगळसूत्र…नेमकं असं काय घडलं की, त्या दोघांना ट्रेनमध्ये लग्न करण्याची वेळ का आली?
Read More