शुभमंगल सावधान! पूजा सावंत ‘या’ महिन्यात चढणार बोहल्यावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Marriage Month : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयासोबतच नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेली पूजा सावंत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून पूजा ही लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आता एका मराठी दिग्दर्शकाने तिच्या लग्नाचा तारीख जाहीर केली आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कानसे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. चंद्रकांत कानसे यांनी ‘दगडी चाळ’, ‘दगडी चाळ 2’, ‘भेटली तू पुन्हा’,…

Read More

मी अजूनही मुलं जन्माला घालू शकतो, नव्वदीत पाचव्यांदा बोहल्यावर चढला, अजून लग्न करण्याची इच्छा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saudi Arabia Oldest Groom: वयाने नव्वदी गाठली तरीही सौदी अरेबीयातील या व्यक्तीची लग्न करण्याची अजूनही लग्न करण्याची इच्छा आहे. आत्तापर्यंत या व्यक्तीने पाच निकाह केले आहेत. इतकंच नव्हे तर त्याने एक अजब दावा देखील केला आहे. सौदी अरेबियातील सर्वात वयस्कर नवरदेव असलेल्या या व्यक्तीला अजून लग्न करण्याची इच्छा आहे.  सौदी अरेबियातील माध्यमांनुसार, एका 90 वर्षांच्या व्यक्तीने पाचव्यांदा निकाह केला आहे. सध्या हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नीसह हनिमूनला आला आहे. तिथेच त्यांनी मला पाचपेक्षा अधिक लग्न करण्याची इच्छा आहे, असं बोलून दाखवले आहे. नादिर बिन दहैम…

Read More