सत्ता उपभोगण्यासाठी तिसऱ्यांदा जिंकायचे नाही, अजून खूप निर्णय बाकी – पंतप्रधान मोदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi : रविवारी भारत मंडपम येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. जैन ऋषी विद्यासागर यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि समर्पणामुळे आम्हाला जनतेचे पूर्ण आशीर्वाद मिळत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. ‘भाजपचे कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवशी देशसेवेसाठी काही ना काही करत राहतात. मात्र आता पुढचे 100 दिवस नवी ऊर्जा, नवा उत्साह, नवा उत्साह, नवा विश्वास, नव्या उमेदीने काम करायचे आहेत.…

Read More

Ratha Saptami 2024 : महिलांनो अजून हळदीकुंकू समारंभ केलं नाही? ‘हा’ आहे शेवटचा दिवस

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Gupt Navratri 2024 : शरद नवरात्री व गुप्त नवरात्रीत काय फरक? 18 फेब्रुवारीपर्यंत करु नका ही कामं

Read More

‘अजून 12 लाख मिळाले नाहीत’; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगीराज यांना धक्कादायक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arun Yogiraj : अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लांची मूर्ती बनवणारे अरुण योगीराज सध्या चर्चेत आहेत. बालरुपातील रामाची अप्रतिम प्रतिमा पाहण्यासाठी राम भक्तांची गर्दी राम मंदिरात होत आहे. रामलल्लांची मूर्ती साकारण्यासाठी स्वतः भगवान रामाने त्यांना मदत केली होती, असे अरुण योगीराज यांनी म्हटलं आहे. अशातच आता भाजपच्या एका आमदाराने अरुण योगीराज यांच्याबाबत दावा केला की, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. मात्र, अरुण योगीराज यांना रामलल्लाच्या मूर्तीसाठी नव्हे तर म्हैसूर महानगरपालिकेने वोडेयार घराण्याच्या राजाच्या पुतळ्याच्या शिल्पासाठी पैसे दिलेले नाहीत. भाजप आमदार बसनगौडा आर पाटील यांनी सोशल मीडियावर…

Read More

ISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं जुलै महिन्याच्या 14 तारखेला चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेनं या चांद्रयानाचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता 45 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. चांद्रयानाच्या विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीला स्पर्श केला आणि जागतिक स्तरावर या यशाची नोंद झाली. पुढं लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर पडला आणि त्यानंही चंद्रावर मुक्त संचार सुरु केला. पुढल्या 14 दिवसांसाठी चंद्रावरील लहानमोठी माहिती लँडर आणि रोवर पाठवत राहिले. पण, त्यानंतर मात्र ते शांत झाले. यामागचं कारण होतं,…

Read More

50 राज्यात 100 गर्लफ्रेंड तरी याला अजून सापडलं नाही खरं प्रेम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं…. असं म्हणत कवी मंगेश पाडगावकर यांनी अगदी गमतीशीर पद्धतीने प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. खंर प्रेम म्हणजे काय असतं असा प्रश्न विचारल्यास वेगवेगळी उत्तर मिळतील. काही जण सांगतात त्यांन खरं प्रेम मिळाले तर काही जण अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहेत. अमेरिकेतील असाच एक तरुण ज्याने   50 राज्यातील 100 मुलींसोबत प्रेम सबंध ठेवले तरी त्याला अजून त्याचं खरं प्रेम सापडलेले नाही. मैथ्यू वर्निग असं या तरुणाचे नाव आहे. मैथ्यू वर्निग अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे.  न्यूयॉर्क…

Read More

New Covid Variant BA.2.86 Priola: बापरे, करोना झाला अजून भयंकर, CDC व WHO कडून अलर्ट, ही 7 लक्षणं करू नका इग्नोर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जर तुम्ही असा विचार करत असाल की कोरोना व्हायरसचा उद्रेक आता संपला आहे, तर तुम्ही चुकीचा विचार कातरत आहात. अर्थात त्याची तीव्रता कमी झाली आहे पण हा विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही आणि होणार नाही. अनेक अभ्यासांमध्ये शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. वास्तविक Corona Virus हा त्याचे स्वरूप बदलून सारखा सक्रीय होतो आहे. या वेळी तो BA.2.86 च्या स्वरूपात जन्माला आला आहे, ज्याला Pirola असेही म्हटले जात आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने कोरोनाचा नवीन प्रकार असणाऱ्या, BA.2.86…

Read More

Shani Margi 2023 : बस अजून काही दिवस! मार्गी शनिमुळे 3 राशींवर धनवर्षाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margi Shani : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा कर्माचा कारक म्हणजे न्यायाची देवता म्हणून ओळखला जातो. शनिदेव हा लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो असं म्हणतात. म्हणून लोकांना शनिदेवाची भीती वाटते. शनिदेव ज्या लोकांना वक्रदृष्टी ठेवता तो श्रीमंत असेल तर त्याला द्रारिद्य येतं. पण ज्याचे कर्म चांगले असतील शनिदेव चांगली फळंही देतो. शनी देव लवकरच मार्गी चालणार आहे. त्याचा प्रभाव 12 राशींवर होणार आहे. सध्या शनि त्याच्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. 17 जूननंतर 140 दिवसांनंतर मागे फिरणार आहे. येत्या 4 नोव्हेंबर 2023 ला मार्गी होणार आहे.…

Read More

Anju-Nasrullah Love Story: नसरुल्लाहसोबत लग्न करणार का? भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूने स्पष्टचं सांगितले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेत असतानाच आता राजस्थानातून भिवाडी शहरात राहणारी अंजू पाकिस्तानात गेल्याची घटना समोर आली आहे. अंजू पाकिस्तानात राहणारा तिचा मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी गेली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने देशात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  अंजू ही विवाहित असून या घटनेने तिचे पती अरविंद हे चिंतेत सापडले आहे. अंजू पाकिस्तानात गेल्याची त्यांना काहीच खबर नव्हती. अंजू आणि नसरुल्लाहला यांच्यात फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. गेले तीन ते चार वर्ष ते एकमेकांच्या…

Read More

मी अजूनही मुलं जन्माला घालू शकतो, नव्वदीत पाचव्यांदा बोहल्यावर चढला, अजून लग्न करण्याची इच्छा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saudi Arabia Oldest Groom: वयाने नव्वदी गाठली तरीही सौदी अरेबीयातील या व्यक्तीची लग्न करण्याची अजूनही लग्न करण्याची इच्छा आहे. आत्तापर्यंत या व्यक्तीने पाच निकाह केले आहेत. इतकंच नव्हे तर त्याने एक अजब दावा देखील केला आहे. सौदी अरेबियातील सर्वात वयस्कर नवरदेव असलेल्या या व्यक्तीला अजून लग्न करण्याची इच्छा आहे.  सौदी अरेबियातील माध्यमांनुसार, एका 90 वर्षांच्या व्यक्तीने पाचव्यांदा निकाह केला आहे. सध्या हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नीसह हनिमूनला आला आहे. तिथेच त्यांनी मला पाचपेक्षा अधिक लग्न करण्याची इच्छा आहे, असं बोलून दाखवले आहे. नादिर बिन दहैम…

Read More

सवयी, नाश्ता करताना टिव्ही मोबाईल पाहताय? तुमच्या या क्षुल्लक चुकांमुळे पोटावर लटकणारी चरबी अजून वाढेल – weight loss tips burn belly fat naturally and quick weight loss

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सकाळी चुकीचे अन्न बहुतेक भारतीय कुटुंबांमध्ये लोक भरपूर तळलेले अन्न खातात. तसंच, अनेकजण सकाळी समोसे, कचोरी, जिलेबी या पदार्थांनी दिवसाची सुरुवात करतात. या सवयी तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहेत. नाश्ता करताना बातम्या पाहणे अनेकदा लोकांना जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल पाहण्याची सवय असते. खरे तर जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल पाहिल्याने तुमचे वजन वाढू शकते. तुमचे लक्ष टीव्हीवर असल्यामुळे तुम्ही अन्न पटकन खातात आणि अन्न हळूहळू चघळता. या सवयीमुळे तुमचे वजन वाढू शकते. तुमच्यापैकी बरेच जण सकाळी उठल्यानंतर व्यायाम करत नाहीत. सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम…

Read More