साप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Do Snakes Flick Their Tongue : सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सर्वाधिक वेळा दिसणारा साप हा वारंवार आपली जीभ का बाहेर काढतो? जाणून घेऊयात यामागील वैज्ञानिक कारण…

Read More

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी श्रीरामाचे हे 4 स्तुती, दूर होतील सगळे संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. याबाबत संपूर्ण देशात भक्ती आणि उत्साहाची लाट उसळली आहे. याच्याशी संबंधीत भगवान रामाच्या चार विशेष स्तुती जाणून घेऊया. 

Read More

माता न तु वैरीणी! फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते, आईने केली हत्या, म्हणाली…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: बाळ रडत असेल तर आईचा जीवही कासावीस होतो. रडणारं बाळ शांत करण्यासाठी आई हरतऱ्हेचे प्रयत्न करत असते. मात्र, झारखंडच्या गिरिडीहमध्ये एका आईने तिच्या बाळासोबतच भयानक कृत्य केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बाळ सतत रडत असल्यामुळं वैतागलेल्या आईनेच त्याचा निर्घण खून केला आहे.  आई फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होतं. त्यामुळं बोलण्यात व्यत्यय येत होता. या रागातून तिने पोटच्या मुलाचा गळा घोटून जीव घेतला. दोन वर्षांच्या मुलाला त्याच्याच आईने दिलेली शिक्षा पाहून परिसरातील…

Read More

Anant Chaturdashi 2023 : गणपतीचीअर्थासह संस्कृत नावे, सतत राहील बाप्पाच स्मरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby Names From Ganesh : आज अनंत चतुर्दशी.. बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर निरोप दिला जाणार आहे. गणरायाचा आशिर्वाद कायमच राहावा म्हणून मुलांना ठेवा ही नावे. 

Read More

भारतातील जागृत देवस्थान; जिथे सत्ता गमावण्याच्या भीतीने नेतेमंडळी टाळतात रात्रीचा मुक्काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Mystery of Mahakaal Temple: सत्ता संघर्ष आणि सत्ता मिळवण्यासाठी केलेले राजकारण ही सत्तेची गणिते आता सर्वसामान्य माणसांनाही कळू लगाली आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षाकडून केलेले प्रयत्नही पाहिले आहेत. मात्र, भारतात असं एक देवस्थान आहे जिथे एक रात्रजरी मुक्काम केल्यास सत्ता बरखास्त होते किंवा सत्ता पालटते, असा दावा केला जातो. आता हा दावा कितपत खरा आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सत्ता गमावण्याच्या भितीने आजही मोठे नेते या शहरात रात्रीचा मुक्काम करत नाही. जाणून घेऊया या शहराविषयी आणि देवस्थानाविषयी.  मध्यप्रदेशमध्ये असलेल्या उज्जैनमध्ये बाबा…

Read More

एक वर्षांचा पुतण्या सतत रडायचा, वैतागलेल्या काकाने त्याचा गळाच आवळला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुतण्याच्या रडण्याला वैतागलेल्या काकाने त्याचीच हत्या केली आहे. एक वर्षांचा पुतण्या सतत रडायचा याचाच राग काकाला होता. या रागातून त्याने पुतण्याला जीवे मारले आहे. तर, शेतात मृतदेह फेकून देण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे तर मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे मुलाच्या आईसोबत अनैतिक संबंध होते.  हरियाणातील सोनीपतमधील बडौता गावात हा प्रकार घडला आहे. ग्रामस्थांना शेतात…

Read More

A Young Girl Suffered From Burping Problem Doctors Find Colon Cancer In Her Ct Scan Report And Shocked Know Gut Cancer Signs Symptoms Causes And Treatment; या तरूण मुलीला दिवसभर सतत ढेकर यायचे डॉक्टरांना सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये आतड्यांचा कॅन्सर असल्याचे दिसले जाणून घ्या आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे कारणे आणि उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या…

Read More

Sadhguru Tell About Ways To Control Anger for Better Health ;Ways To Control Anger : सतत होणारी चिडचिड आता होणार कमी, सद्गुरूंनी सांगितला रागावर नियंत्रण ठेवण्याचा सोपा उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मृणाल पाटील यांच्याविषयी मृणाल पाटील Digital Content Producer “मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो…

Read More

5 Home Remedies To Get Instant Relief From Stomach Gas; पोटात सतत गॅस निर्माण होऊन पादायचा होतोय त्रास, तर करा ५ सोपे घरगुती उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ओवा Ajwain For Gas Problem: तुम्हाला पोटात गॅसची समस्या निर्माण झाली असेल तर भाजलेला ओवा खावा. ओव्याचे सेवन केल्याने गॅसपासून लवकर सुटका मिळते. अनादी काळापासून चालत आलेला हा उपाय आहे. ओव्यामध्ये थायमॉल नावाचे यौगिक आहे, जे गॅस्ट्रिक रसाचा स्राव करते आणि पचनक्रियेसाठी मदत करते. गॅसची समस्या असेल तर अर्धा चमचा ओवा खावा. ताक Buttermilk For Stomach Gas: नियमित ताक पिण्याने गॅसची समस्या कमी होते. ताक पिण्याने पोटातील pH पातळी योग्य राहते आणि अ‍ॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका देऊ शकते. याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि…

Read More

7 Reason for Frequent Urination in Rainy Season; कमी पाणी पिऊनही सतत लघवीला का होते? यामागची ७ कारणे अतिशय धक्कादायक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​यूरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या समस्येमध्ये वारंवार लघवीला जावे लागू शकते. यामुळे शरीरात संवेदना होतात, त्यामुळे वारंवार लघवी करावी लागते. त्याचबरोबर योनीमार्गाशी संबंधित इतर समस्या आणि संसर्गामुळे लघवी करावी लागू शकते. ​जीवनशैली आणि आहार आहार किंवा जीवनशैलीतील कोणताही बदल संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. त्यामुळे जास्त थकवा, भूक कमी किंवा जास्त लागणे किंवा वारंवार लघवीची इच्छा होणे यासारख्या समस्या उद्भवतात. या गोष्टी वेळेनुसार स्वतःच बरे होऊ शकतात. त्याच वेळी, जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन आणि इतर द्रवपदार्थांचे सेवन देखील लघवीला कारणीभूत ठरू शकते. ​(वाचा – शरीरासाठी…

Read More