पूलावरुन बस दरीत पडून 45 परदेशी भाविकांचा मृत्यू; केवळ 8 वर्षांची चिमुकली बचावली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 45 Killed In Bus Accident: दक्षिण आफ्रिकेमध्ये एक मोठा आणि भीषण अपघात झाला आहे. येथे एक प्रवासी बस 165 फूट खोल दरीमध्ये पडली. या बसमधून प्रवास करणाऱ्या 45 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये केवळ एक 8 वर्षांची मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे. बीसीसीने दिलेल्या वृत्तानुसार, वाचलेल्या या मुलीला गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. नक्की घडलं काय? ही प्रवासी बस एका बॅरिकेटला धडकली. बस दरीमध्ये पडतानाच तिच्यात एक स्फोट झाला आणि बसला आग लागली. ही बस बोत्सवाना देशातून दक्षिण आफ्रिकेच्या ईशान्येकडील लिम्पोपो…

Read More

Krishna devotion like Meera 23 year old Shivani will Marry With Laddu Gopal;23 वर्षांची शिवाली लड्डू गोपालसोबत घेणार 7 फेरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivani Marry Laddu Gopal: मीराची प्रभू कृष्णावरील भक्ती आपण कथांमधून ऐकली असेल. 21 व्या शतकातही अशी कोणती मीरा कृष्णावर एकतर्फी प्रेम करताना पाहिले आहे का? मीराच्या कहाणीशी मिळतीजुळती कथा मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये घडतेय. येथे एक अनोखा विवाह होणार आहे. याची चर्चा देशातच नव्हे तर संपूर्ण भारतात होत आहे. न्यू बृज विहार कॉलनीमध्ये राहणारी शिवानी कृष्ण भक्तीत नेहमी तल्लीन असते. तिने लड्डू गोपालसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.  शिवानी आणि लड्डू गोपाल यांचे लग्न होळीनंतर होणार आहे. यासाठी तिच्या घरात लग्नाची तयारी सुरु आहे. शिवानीचे वडील राम…

Read More

Krishna devotion like Meera 23 year old Shivali will Marry With Laddu Gopal;23 वर्षांची शिवाली लड्डू गोपालसोबत घेणार 7 फेरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivali Marry Laddu Gopal: मीराची प्रभू कृष्णावरील भक्ती आपण कथांमधून ऐकली असेल. 21 व्या शतकातही अशी कोणती मीरा कृष्णावर एकतर्फी प्रेम करताना पाहिले आहे का? मीराच्या कहाणीशी मिळतीजुळती कथा मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये घडतेय. येथे एक अनोखा विवाह होणार आहे. याची चर्चा देशातच नव्हे तर संपूर्ण भारतात होत आहे. न्यू बृज विहार कॉलनीमध्ये राहणारी शिवानी कृष्ण भक्तीत नेहमी तल्लीन असते. तिने लड्डू गोपालसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.  शिवानी आणि लड्डू गोपाल यांचे लग्न होळीनंतर होणार आहे. यासाठी तिच्या घरात लग्नाची तयारी सुरु आहे. शिवानीचे वडील राम…

Read More

20 वर्षांचे होम लोन, SIPच्या माध्यमातून वसुल होईल EMI; फक्त समजून घ्या ‘हा’ फॉर्म्युला

( प्रगत भारत । pragatbharat.com) SIP To Recover Home Loan: महागाईच्या काळात स्वतःच घर घेण्याचे स्वप्न होम लोनमुळं साकार होऊ लागलं आहे. मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर असणे हे खूप महत्त्वाचं आहे. अशावेळी होम लोनच्या मदतीने तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँका वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देतात. एकदा का होम लोन घेतलं की त्याचबरोबर त्याचे ईएमआय भरण्याचे मोठे टेन्शन असते. बँका मोठ्या प्रमाणात व्याज आकारतात. एका अर्थी आपण घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट व्याज आपण भरत असतो.  घरासाठी कर्ज घेत असताना आपण कितीतरी जास्त पैसे आकारतो आणि नंतर त्याचा…

Read More

YouTube वरुन लोकांना पालकत्वाचे धडे, पण घरात आपल्याच मुलांना मारहाण; कोर्टाने सुनावली 30 वर्षांची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण ही म्हण अमेरिकेतील एका महिलेने खरी करुन दाखवली आहे. रुबी फ्रँक नावाची महिला युट्यूबवरुन करोडो लोकांना पालकत्वाचे धडे देत होती. पण सहा महिलांची आई आपल्याच मुलांचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होती. कोर्टाने तिला मोठी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान कोर्टात सुनावणी सुरु असताना न्यायाधीशांसमोर रडली आणि आपल्या मुलांचा मानसिक, शारिरीक छळ केल्याबद्दल माफी मागितली.  रुबी फ्रँकने आपला सहकारी युट्यूबर आणि व्यावसायिक भागीदारामुळे हे कृत्य केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने आपली शिक्षा कमी करण्यासाठी कोणतीही विनंती…

Read More

SBI ला 5 वर्षांचा तपशील द्यावा लागेल! 5 पॉइंट्समध्ये समजून घ्या इलेक्टोरल बाँडवर SC चा निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds Scheme Verdict: इलेक्टोरल बॉण्डबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द केली आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजना अधिकार आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्याचे उल्लंघन आहे. निनावी इलेक्टोरल बॉण्डमुळं संविधानातील अनुच्छेद 19 (1)अ अंतर्गंत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.  सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला आहे. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बॉण्ड जारी करण्याचे आदेश दिले आहे. येत्या तीन आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडियाला संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक असणार आहे. बँकेने 2019 ते आत्तापर्यंत…

Read More

'आई-बाबा माझ्या बहिणीला…', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला ‘तुला एवढा राग का येत आहे?’ असं विचारतो.   

Read More

पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्षांची कैद, 1 कोटींचा दंड ! पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 आहे तरी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Public Examination Bill 2024:  पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 ( सार्वजनिक परीक्षा,अन्याय प्रतिबंधक, विधेयक 2024) लोकसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे  या विधेयक सादर केल. या विधेयकात पेपरफुटी प्रकरणात दोषींवर 1 कोटी रुपये दंड आणि 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पेपर लीक करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पेपर फुटीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  अनेक राज्यांमध्ये सरकारी नोकर भरतीच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणाच पेपर फुटीचे घडतात. यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागत आहे.…

Read More

तुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.   

Read More

'तब्बल 25 वर्षांचा प्रवास संपणार…', शरद पोंक्षेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले 'आता थांबायची…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. 

Read More