( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिनेत्री आरती वडबगावकर ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मात्र यावेळी अभिनेत्री चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे.
Read MoreTag: आरत
New Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धीविनायक आणि गंगा आरती; नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात
( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला आणि 31 डिसेंबर या दिवसासह संपूर्ण जगानं 2023 या वर्षाला निरोप देत 2024 या नव्या वर्षाचं स्वागत केलं. घडाळ्यात रात्री 12 वाजल्याचा ठोका पडताच जगातील बहुतांश भागांमध्ये नेत्रदीपक सादरीकरणासह या नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. इथं भारतात नव्या वर्षाच्या निमित्तानं अनेकांनीच या दिवसाची सुरुवात मंगलमयीरित्या करण्याचं ठरवलं. ज्या निमित्तानं देशातील विविध धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. लाखो (Shridi) साईभक्त शिर्डीत दाखल झाले. लाखोंच्या संख्येनं आलेल्या भाविकांसाठी…
Read Moreविद्यार्थिनीचा दुपट्टा खेचला, तुम्ही काय आरती काढत होतात का?; योगी आदित्यना SP वर संतापले
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही सर्वात मोठी बैठक ठरली. जवळपास 3 तास 15 मिनिटं सुरु असलेल्या या बैठकीत महिलांसंबंधी गुन्हे, गुन्हेगारी नियंत्रण, त्यांच्याविरोधातील कारवाई हे चर्चेचे मुख्य मुद्दे होते. यादरम्यान महिलांविरोधातील गुन्ह्यांमधील आरोपींविरोधात कारवाई करण्यात असमर्थ राहिल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाराजी जाहीर केली. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या प्रमुखांना खडे बोलही सुनावले. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या बैठकीत पहिल्यांदाच पोलीस महासंचालक, अतिरिक्त महासंचालक, पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रमुखही हजर होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना…
Read MoreGanesh Chaturthi 2023 : गणपतीची आरती पाठ नाही? एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Aarti Sangrah /Ganapati Prarthana/Ganapati Stotra/ mantra pushpanjali : हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती करण्याची परंपरा आहे. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायचं असतं. गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी आणि मंडळात बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण आरती संग्रह, श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली खास आपल्यासाठी… गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मनकामना पुरती ||रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |चंदनाची उटी कुंकुमकेशरा |हिरे जडित मुकुट शोभतो…
Read More