New Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धीविनायक आणि गंगा आरती; नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला आणि 31 डिसेंबर या दिवसासह संपूर्ण जगानं 2023 या वर्षाला निरोप देत 2024 या नव्या वर्षाचं स्वागत केलं. घडाळ्यात रात्री 12 वाजल्याचा ठोका पडताच जगातील बहुतांश भागांमध्ये नेत्रदीपक सादरीकरणासह या नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. इथं भारतात नव्या वर्षाच्या निमित्तानं अनेकांनीच या दिवसाची सुरुवात मंगलमयीरित्या करण्याचं ठरवलं. ज्या निमित्तानं देशातील विविध धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. लाखो (Shridi) साईभक्त शिर्डीत दाखल झाले. लाखोंच्या संख्येनं आलेल्या भाविकांसाठी…

Read More

Mangal Gochar 2023 : आजपासून ‘या’ राशींचे मंगलमय दिवस! मंगळ गोचरमुळे होऊ शकता कोट्याधीश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Transit in Virgo 2023 : ग्रहांचा राजा सूर्य गोचरने तब्बल एक महिन्यानंतर स्वगृही सिंह राशीत प्रवेश केला आहे. आता आज ग्रहांचा सेनापती मंगळ दुपारी 3:14 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. धैर्य, पराक्रम, जमीन आणि विवाहाचा कारक मंगळाच्या संक्रमणामुळे  (Mangal Gochar 2023) 12 राशींवर याचा चांगला आणि वाईट परिणाम दिसून येणार आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत मंगळ कन्या राशीत असणार आहे.  (Astrology) मंगळ गोचर हा काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. यात तुमची रास आहे का? जाणून घ्या (mangal gochar 2023 mars will enter virgo 5 these zodiac…

Read More

Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून ‘या’ राशींचा मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Transit in Virgo 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रहाचा राजा सूर्य ग्रह 17 ऑगस्टला गोचर केल्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ 18 ऑगस्ट 2023 ला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा धैर्य, पराक्रम, जमीन, विवाहाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा मंगळ संक्रमण (Mangal Gochar 2023) करतो तेव्हा 12 राशींवर याचा मोठा परिणाम होतो. काहींवर सकारात्मक परिणाम तर काही राशींना वाईट परिणाम भोगावे लागतात. मंगळ गोचरनंतर कुंडलीतील स्थानानुसार त्याचा परिणाम जाचकावर होतो. (Astrology) खरं तर मंगळानंतर ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहदेखील गोचर करणार…

Read More