New Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धीविनायक आणि गंगा आरती; नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला आणि 31 डिसेंबर या दिवसासह संपूर्ण जगानं 2023 या वर्षाला निरोप देत 2024 या नव्या वर्षाचं स्वागत केलं. घडाळ्यात रात्री 12 वाजल्याचा ठोका पडताच जगातील बहुतांश भागांमध्ये नेत्रदीपक सादरीकरणासह या नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. इथं भारतात नव्या वर्षाच्या निमित्तानं अनेकांनीच या दिवसाची सुरुवात मंगलमयीरित्या करण्याचं ठरवलं. ज्या निमित्तानं देशातील विविध धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. लाखो (Shridi) साईभक्त शिर्डीत दाखल झाले. लाखोंच्या संख्येनं आलेल्या भाविकांसाठी…

Read More