( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला आणि 31 डिसेंबर या दिवसासह संपूर्ण जगानं 2023 या वर्षाला निरोप देत 2024 या नव्या वर्षाचं स्वागत केलं. घडाळ्यात रात्री 12 वाजल्याचा ठोका पडताच जगातील बहुतांश भागांमध्ये नेत्रदीपक सादरीकरणासह या नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. इथं भारतात नव्या वर्षाच्या निमित्तानं अनेकांनीच या दिवसाची सुरुवात मंगलमयीरित्या करण्याचं ठरवलं. ज्या निमित्तानं देशातील विविध धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. लाखो (Shridi) साईभक्त शिर्डीत दाखल झाले. लाखोंच्या संख्येनं आलेल्या भाविकांसाठी…
Read MoreTag: गग
रेल्वे स्थानकातून चोरायच्या सोन्याचे दागिने, पोलिसांनी शेत खोदून पाहिलं असता बसला धक्का, अख्खी गँग अटकेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे पोलिसांनी महिलांच्या एका टोळीला अटक केली आहे. महिलांची ही टोळी रेल्वे स्थानकांवर सोने, चांदीचे दागिने चोरी करत असत. यानंतर त्या शेतामध्ये खड्डा करुन हे सर्व दागिने त्यात लपवत असत. पोलिसांनी तब्बल 12 महिलांना याप्रकरणी अटक केली आहे. तसंच त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सध्या सर्व महिलांची चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलांची ही टोळी नागपूरमधील आहे. रेल्वे पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत त्यांचे गुन्हे उघड केले आहेत. पोलिसांनी सांगितलं आहे की, मध्य प्रदेशात वास्तव्य करत या महिला…
Read Moreनमामि गंगे प्रोजेक्टवर मोठी दुर्घटना, ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून 16 लोकांचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) नमामि गंगे प्रोजेक्टवर असलेला ट्रान्सफॉर्मर फुटला आणि त्यामुळे करंट लागून 16 लोकांचा मृ्त्यू झाला. या दुर्घटनेने एकच खळबळ उडाली. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत लोकांनी कारवाईची मागणी केली आहे.
Read MorePanchang Today : आज गंगा दसरा, रवियोग आणि भद्राकाळ! जाणून घ्या आजचे शुभ -अशुभ मुहूर्त
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 30 May 2023 in marathi : आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. मंगळ हा वार हनुमानजींना समर्पित केला आहे. आज अनेक योगा योग जुळून आले आहेत. काही शुभ आहेत तर काही अशुभ आहेत. आज बडा मंगळ (bada mangal) आणि गंगा दसरा (ganga dussehra) आहे. पंचांगानुसार आज रवियोग असा शुभ योग आहे. तर भद्रा आणि विदाल हे अशुभ योगही आज आहेत. (Tuesday Panchang) वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुभ योगात केलेली कामं फलदायी असतात. तर अशुभ योगात कुठलंही शुभ कार्य करु नये असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात…
Read More