The first eclipse of the year occurring on this date See what amounts can become wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Grahan: 2024 हे वर्ष केवळ ग्रह-ताऱ्यांच्या दृष्टीनेच महत्त्वाचं मानलं जातंय. यावर्षी 4 ग्रहणं होणार आहेत. यातील पहिलं ग्रहण हे 8 एप्रिल रोजी म्हणजेच चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी होणारे सूर्यग्रहण असणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींसाठी हे ग्रह फार लाभदायक मानलं जातंय. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत, ज्यांना सूर्य ग्रहणामुळे सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. मेष रास सूर्यग्रहणाचा काळ या राशींसाठी लाभदायक असणार आहे. यावेळी शत्रूंवर विजय मिळवणं शक्य होणार आहे. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात तुम्हाला…

Read More

5 year old girl died of heart attack while watching cartoon on Mobile phone in up crime News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack in Kids : हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी स्थिती आहे जी अनेकदा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान मुलांना देखील हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही घटना (UP Crime News) घडली आहे.  झालं असं की, हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात एक चिमुकली आपल्या…

Read More

Trending News A 29 year old mother and a 22 year old daughter social media Viral News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother-Daughter Duo : आपल्या आजूबाजूला आणि आता तर मोबाईलवरील सोशल मीडियाच्या जगात माय लेकीच्या अशा जोड्या दिसतात. ज्यात आईचं सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. त्यात मुलगीही तरुण असेल तर मग तर बोलायलाच नको. सध्या सिनेसृष्टीत एक मायलेकीची जोडी आहे त्या दोघींचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ होता. श्वेता तिवारी आणि तिची मुलगी चहल. यादोघी मायलेकी नाही तर बहिणी वाटतात. अशाच एका मायलेकीची सध्या सोशल मीडियावर होते आहे. आई 29 वर्षांची तर लेक 22 वर्षांची आहे, हे कसं काय होऊ शकतं. या दोघींना सोशल मीडियावर…

Read More

Bangladesh AllRounder nasir hossain ban for 2 year for breaching anti curruption code News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘हार्दिक पांड्या गेल्याने…’ गुजरात टायटन्स सोडण्यावर मोहम्मद शमीची धक्कादायक प्रतिक्रिया

Read More

Viral News Twins Baby Born in Differant Year and Time How Know Here; वेगवेगळ्या वर्षात जन्माला आली जुळी मुले, जन्मात 40 मिनिटांच अंतर, काय आहे हा चमत्कार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Twins Born Story : जुळी मुलं पण जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात…. हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मुलांचा जन्म वेगळ्या वर्षात झाला आहे. जगात प्रत्येक सेकंदाला मुलं जन्माला येत असतं. द वर्ल्ड काऊंट्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रात दर दिवशी या भूतलावावर 3.8 लाख मुलं जन्माला येतात. हा डेटा कुठेही अधिकृतरित्या सांगितलेला नाही. याप्रमाणेच अनेक जुळी मुलं देखील वेगवेगळ्या वर्षांत जन्माला आल्याचा एक नैसर्गिक चमत्काक घडला आहे.  अमेरिकेत घडलेल्या अशाच एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. याचे कारण असे की, येथे जुळी मुले…

Read More

Leap Year Calculation English calendar extra day added in February Marathi News;लीप ईयर दर 4 वर्षांनीच का येते? एक्स्ट्रा दिवस फेब्रुवारीतच का जोडला जातो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Leap Year Calculation: नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत एक दिवस जास्त असणार आहे. त्यामुळे 2024 हे लीप ईयर असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. प्रत्येक 4 वर्षांनी लीप ईयर येते. यावेळी वर्षाचा सर्वात लहान महिना फेब्रुवारीमध्ये 29 वा दिवस जोडला जातो. पण हे लीप ईयर का येते? फेब्रुवारीमध्येच हा दिवस का जोडला जातो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  इंग्रजी कॅलेंडर सौर वर्षाच्या आधारावर मोजले जाते. या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात आणि त्याचा पहिला महिना जानेवारी आहे. साधारणपणे, लोक ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 31 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात.…

Read More

Customer Orders 125 Roomali Rotis On New Year Eve Zomato CEO Reacts Read Tweets; ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे झोमॅटोवरुन 20 किंवा 30 नाही तर 125 रुमाली रोट्या ऑर्डर केल्या आहेत.  झोमॅटो सीईओ दिपेंद्र गोयल यांनी या सगळ्यावर एक्स (ट्विटर)वर याबाबत पोस्ट केली…

Read More

New Year 2024 Super Mom Make Time Table for 6 years old Daughter goes viral on Social Media; ‘ही तर सुपर मॉम’; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 Time Table For Daughter : नवीन वर्ष, नवा संकल्प हा विचार अनेकांचा असतो. अगदी आपली दिवसभराची सगळी काम सुरळीत होण्यासाठी अनेकजण टाइम टेबल बनवतात. असंच एक टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. एका आईने चक्क तिच्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतंय. हल्लीच्या मुलांचा बराचसा वेळा हा स्क्रिन टाइमममध्ये जातो. अशावेळी त्यांना शिस्त लावण्यासाठी अशा टाइम टेबलची गरज असते.  6 वर्षाच्या मुलीचे वेळापत्रक मुलीच्या आईने हे टाईम टेबल बनवले आहे…

Read More

New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृष्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 Himachal Pradesh : हिवाळा सुरु झाला की अनेकांचेच पाय देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या काही राज्यांमध्ये वळतात. हिमाचल प्रदेश असो किंवा मग जम्मू काश्मीर. प्रत्येक वर्षी पर्यटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणत गर्दी करत या राज्यांमधील विविध ठिकाणांना भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात पण, या साऱ्यामध्ये बरेच पर्यटक त्यांच्या जबाबदाऱ्याही मात्र विसरतात. सध्या हिमाचल प्रदेशात याचीच प्रचिती देणारं आणि विचार करायला भाग पाडणारं दृश्य पाहायला मिळालं. जे पाहून तुमचाही संताप अनावर होईल.  हिमाचल प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांसाठी अटल टनल हा बोगदा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.…

Read More

New Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धीविनायक आणि गंगा आरती; नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला आणि 31 डिसेंबर या दिवसासह संपूर्ण जगानं 2023 या वर्षाला निरोप देत 2024 या नव्या वर्षाचं स्वागत केलं. घडाळ्यात रात्री 12 वाजल्याचा ठोका पडताच जगातील बहुतांश भागांमध्ये नेत्रदीपक सादरीकरणासह या नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. इथं भारतात नव्या वर्षाच्या निमित्तानं अनेकांनीच या दिवसाची सुरुवात मंगलमयीरित्या करण्याचं ठरवलं. ज्या निमित्तानं देशातील विविध धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. लाखो (Shridi) साईभक्त शिर्डीत दाखल झाले. लाखोंच्या संख्येनं आलेल्या भाविकांसाठी…

Read More