( प्रगत भारत । pragatbharat.com) आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय… काय आहे ही गोष्ट…
Read MoreTag: गरहकन
Customer Orders 125 Roomali Rotis On New Year Eve Zomato CEO Reacts Read Tweets; ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे झोमॅटोवरुन 20 किंवा 30 नाही तर 125 रुमाली रोट्या ऑर्डर केल्या आहेत. झोमॅटो सीईओ दिपेंद्र गोयल यांनी या सगळ्यावर एक्स (ट्विटर)वर याबाबत पोस्ट केली…
Read Moreनवीन वर्षाच्या आधीच 5 बँकांनी ग्राहकांना दिले गिफ्ट; आता FD वर मिळेल जास्त फायदा
( प्रगत भारत । pragatbharat.com) FD Interest Rate: 2023: वर्ष संपण्याआधी देशातील सहा बँकांनी ग्राहकांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ते कोटक महिंद्रा बँकांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता या यादीत बँक ऑफ बडोदाचे नावही सामील झाले आहे. या बँकांच्या निर्णयामुळं ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण या सहा बँकांनी फिक्स डिपॉजिटच्या व्याजदरात वाढ केली आहे (FD Interest Rate Hike). या यादीत कोणत्या सहा बँका आहेत हे जाणून घेऊया. बँक ऑफ बडोदा वर्षाच्या शेवटच्या महिन्यात या बँकांनी मुदत ठेवींच्या दरात वाढ केली आहे. (FD Interest…
Read MoreHDFC Fixed Deposite Intrest Rate Change Banking Marathi News;HDFC ने व्याजदरात केला बदल, ग्राहकांना मिळणार ‘इतके’ रिटर्न
( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी श्रेणीसाठी देखील ठेव ठेवण्याची परवानगी आहे. NRE ठेवींसाठी किमान कालावधी 1 वर्ष आहे. व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक आता एक ते दोन वर्षांच्या कालावधीवर 7.45%…
Read MoreHDFC Bank Loan EMI RBI Repo Rate Increse MCLR;HDFC च्या ग्राहकांना दिवाळीआधीच मोठा धक्का, ‘या’ निर्णयामुळे खिशाला बसणार कात्री
( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC Bank: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीच्या ग्राहकांची संख्या देशात लक्षणीय आहे. एचडीएफएसी बँकेने दिवाळीपूर्वी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. HDFC बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ निवडलेल्या कर्ज कालावधीच्या कर्जासाठी करण्यात आली आहे. MCLR वाढल्यामुळे वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे. पर्यायाने ग्राहक घेत असलेल्या लोन इंट्रेस्टवर याचा परिणाम होईल. नवीन दर 7 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले…
Read Moreग्राहकांना सुवर्णसंधी! 10 दिवसांत बंद होतेय चांगला परतावा देणारी योजना, आत्ताच करा गुंतवणूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Deposit Scheme In Marathi: बँकेच्या अफडी आणि आरडीअंतर्गंत केलेली गुंतवणुक आजही फायदेशीर ठरते. देशातील लाखो ग्राहकांचा कल आजही बँकेतील गुंतवणुकींकडे आहे. दर बँकाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या एफडी आणि आरडीच्या योजना आणत असताता. इंडियन आणि आयडीबी बँकेने जास्त व्याजदर असलेल्या विशेष मुदत ठेव योजना (FD Scheme) आणल्या आहेत. मात्र, ही योजना ऑक्टोबरपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं अधिक गुंतवणुक देणाऱ्या या योजनांमध्ये गुंतवणुक करण्यास तुमच्याकडे फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. डियन बँकेची स्पेशल डिपॉझिट Ind Super 400 दिवसांची मुदत आणि Ind Super 300 दिवसांची FD 31…
Read MoreNew RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास ग्राहकांना रोज 5000 रुपयांचा फटका
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे
Read MoreiPhone 15 साठी हाणामारी; ग्राहकाने दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारले
( प्रगत भारत । pragatbharat.com) iPhone 15 : आयफोन 15 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. परराज्यातले नागरिक मुंबईत खरेदीसाठी दाखल झाले आहेत. तर, दिल्लीतही आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे. दिल्लीतही आयफोन खरेदीसाठी ग्राहकांचा गोंधळ पहायला मिळाला. दिल्लीत iPhone 15 साठी हाणामारी झाली आहे, एका ग्राहकाने दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारले आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. काय घडलं नेमकं? सोशल मिडियावर व्हायरल होत असेलला व्हिडिओ हा एका मोबाईल शॉपीमधील आहे. दिल्लीतील कमला नगर भागात हे मोबाईलचे शोरुम आहे. या दुकानात आयाफोनची विक्री करण्यात येत आहे. एका ग्राहकाने…
Read MoreLoan Rate : ‘या’ बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Loan Interest Rate : घर, वाहन किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करायची झाली, की मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी कर्ज हा एकमेव आणि तितक्याच मदतीचा पर्याय ठरतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कर्जावरील हप्ते/ व्याज वाढल्यामुळं हा पर्यायही हिशोबाचं गणित बिघडवतानाच दिसत आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीमुळं देशातील काही बड्या बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदर वाढवला. तर, काही बँकांनी व्याजर वाढणार असल्याचं म्हणत ग्राहकांना सतर्क केलं. तुमच्या बँकेचा व्याजदर वाढला तर नाहीये? पाहून घ्या… HDFC Bank / एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेकडून निवडक कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 15 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात…
Read Moreशनिवारी ग्राहकांना पेट्रोल डिझेलच्या दरात दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 5 August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत वाढ वारंवार सुरूच आहे. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price) वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल आणि डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ऑइलचे दर सातत्याने वाढत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 1.29 टक्क्यांनी वाढली आहे आणि प्रति बॅरल 86.24 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत 1.56 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 82.82 डॉलरला विकले आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर नेहमीप्रमाणे आज सकाळी 6…
Read More