( प्रगत भारत । pragatbharat.com) FASTag KYC: जर तुम्ही पुढील काही दिवसांमध्ये रस्त्याने लांबचा प्रवास करणार असाल तर सावध व्हा. याचं कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅगचं केवायसी करण्यासाठी दिलेली मुद आज म्हणजेच 31 जानेवारीला संपत आहे. जे केवायसी करण्यास असमर्थ ठरतील त्यांची फास्टटॅग 1 फेब्रुवारीपासून निष्क्रीय होतील. फास्टटॅग ही वाहनांसाठी देण्यात आली प्री-पेड सुविधा आहे. यामुळे वाहनांना टोलनाक्यावर पैसे देण्यासाठी थांबावं लागत नाही आणि वाट न पाहता किंवा तेथील ट्रापिकमध्ये ताटकळत न राहता सुरळीत प्रवास करता येतो. फास्टटॅग हा कारच्या पुढील काचेवर चिकटवलेला असतो. एखादं वाहन टोलनाक्यावरुन जात असताना हा…
Read MoreTag: कर
काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा अपघातात मृत्यू; धक्कादायक CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित लोकांकडून केला जात आहे. अपघात झाला तेव्हा कारचा वेग जवळपास ताशी 160 किमी होता. अपघातानंतर कार एक्स्प्रेस-वेवरुन खाली उतरली आणि जवळपास 150 मीटर दूर एका भिंतीवर जाऊन…
Read Moreराम मंदिराविरोधात काँग्रेस नेत्याच्या लेकीचं 3 दिवस व्रत; सोसायटीची नोटीस, 'घर खाली करा नाहीतर..'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mani Shankar Aiyar Daughter Ayodhya Ram Mandir: जंगपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या मणीशंकर अय्यर यांच्या मुलीने अयोध्येमधील मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली होती.
Read MoreMega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! पनवेलला जाण्याचा विचारही करु नका कारण..
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Local Train Mega Block: मुंबई रेल्वेच्या उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे असल्याने येत्या रविवारी म्हणजेच 28 जानेवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान अप तसेच डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरही चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप तसेच डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे कुठे आहे मेगाब्लॉक – माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर किती वाजता – सकाळी 11.05 ते…
Read MoreRepublic Day 2024: घरात तिरंगा फडकावण्याचे नियम काय आहेत? चुकूनही करु नका ‘या’ चुका
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?
Read Moreकमळाच्या फुलांनी श्रीरामाची पूजा, तुम्हीही करु शकता या फुलांची शेती; 25 हजारांत लाखोंची कमाई
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lotus Cultivation: पारंपारिक शेतीबरोबरच अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. दुप्पट नफा यामुळं शेतकऱ्यांना मिळतो. आज आम्हीही तुम्हाला अशाच एका पिकाबद्दल सांगणार आहोत.
Read More‘मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा’; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. अशाच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगने या सोहळ्याला हजेरी लावण्याचं ठरवलं आहे. महेंद्र सिंह…
Read Moreतुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? या विभागात बंपर भरती, लगेच करा अर्ज RRB ALP Recruitment 2024 Registration for 5696 posts begins on January 20 news in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) RRB ALP Recruitment 2024 News in Marathi : सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता य भरती प्रक्रियेसाठी त्वरित अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिसूचना ही प्रकाशित केली असून तुम्हाला थेट भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदांच्या 5 हजार 696 जागाकरिता ही महाभरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती अंतर्गत पदांसाठी आवश्यक असलेली…
Read Moreअयोध्येला जाण्याआधी डाउनलोड करा 'हे' App; एका क्लिकवर बुक होईस रूम, पार्किंग आणि…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का, त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे.
Read Moreसोने-चांदी झाली स्वस्त, संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचे दर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने- चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत होते. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती 70 हजार रुपये प्रति तोळावर जाण्याची शक्यता होते. मात्र आता सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. दरम्यान भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदी स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचा दर 110 रुपयांनी कमी झाला आहे. गुडरिर्टनस या वेबसाइटनुसार, आज 17 जानेवारी 2024, रोजी बुधवारी, 22 कॅरेट सोन्याच्या चांदीची किंमत प्रति तोळा 5805 रुपये आहे आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 6333 रुपये आहे.…
Read More