ISRO Recruitment 2024 Job For SSC Pass Apply on urscgovin;दहावी उत्तीर्ण आहात? इस्रो भरतीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत दहावी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे. यासाठी इस्रोकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) अंतर्गत वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात…

Read More

गोव्याला जाऊ सांगून अयोध्येला नेलं; पत्नीनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Filed For Divorce: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं आहे. पतीला चांगली नोकरी असून त्याला पगारही उत्तम आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासंदर्भात या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली तेव्हा पत्नीने परदेशात जाण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली होती. 

Read More

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? या विभागात बंपर भरती, लगेच करा अर्ज RRB ALP Recruitment 2024 Registration for 5696 posts begins on January 20 news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) RRB ALP Recruitment 2024 News in Marathi : सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता य भरती प्रक्रियेसाठी त्वरित अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिसूचना ही प्रकाशित केली असून तुम्हाला थेट भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदांच्या 5 हजार 696 जागाकरिता ही महाभरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती अंतर्गत पदांसाठी आवश्यक असलेली…

Read More

‘फक्त अर्ज दाखल केला म्हणून काय..’, उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. यानंतर अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी निर्णयातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान या सर्व घडामोडी आणि आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  “काही नागरिक सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा हक्क आहे. पण फक्त…

Read More

UPSC Recruitment 2024 Specialist Post Vacant Government Job Marathi News;केंद्रीय लोकसेवा आयोगात भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यामाध्यमातून तरुणांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत स्पेशलिस्टच्या एकूण 78 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. स्पेशलिस्ट ग्रेड 3 पदांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली…

Read More

NICL Job National Insurance Company Recruitment;राष्ट्रीय विमा कंपनीत नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) NICL Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे.  नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 276 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी दोन प्रकारची पदे ठेवण्यात आली आहेत. ज्याअंतर्गत प्रशासकीय अधिकारी स्पेशलिस्ट आणि प्रशासकीय अधिकारी जनरलिस्टच्या जागा भरल्या जातील.  प्रशासकीय अधिकारी स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवी…

Read More

Corona Virus: JN.1 व्हेरिएंटविरोधी 'ही' कंपनी तयार करणार लस? सरकारकडे अर्ज करण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.

Read More

CIDCO Recruitment 2023 Accounts clerk Job For Graduate Marathi News;पदवीधरांनो, तयारीला लागा! सिडकोमध्ये नोकरीची संधी, ‘येथे’ असा करा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. यूपीएससीकडून यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत उपसचिव स्तर सल्लागार पदाच्या भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 6 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यूपीएससीने उपसचिव किंवा समकक्ष पदावरून…

Read More

Bank of Baroda Bharti 2023 Jobs For MBA Marketing Finance;बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank of Baroda Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बॅंकेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ बडोदामध्ये  सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी  मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा 8 वर्षांचा अनुभव असावा. किंवा पदव्युत्तर…

Read More

VIDEO : 'लव्ह नाही तर अॅरेंज मॅरेज, 52 वर्षे झाली…' वृद्ध जोडप्याचा हृदयस्पर्शी प्रेम कहाणी व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Couple Viral Video : आजी दिल्लीची आणि आजोबा शिमल्याचे…लग्नाला झाली 52 वर्षे..! या आजीआजोबांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तुम्ही पाहिला का हृदयस्पर्शी व्हिडीओ?

Read More