( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Dhananjay Chandrachud : सोमवारी सुप्रीम कोर्टा सुनावणी सुरु असताना घडलेल्या एका घटनेमुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे चांगलेच संतापले. पुन्हा एकदा कोर्टरुममध्ये चंद्रचूड यांच्या रुद्रवातर पाहायला मिळाल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
Read MoreTag: सपरम
हिंदू पक्षाला झटका, मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचा सर्व्हे होणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी हिंदू पक्षाला मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे ज्यामध्ये शाही ईदगाहचा सर्व्हे करण्याचा निर्णय देण्यात आला होता.
Read More‘फक्त अर्ज दाखल केला म्हणून काय..’, उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. यानंतर अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी निर्णयातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान या सर्व घडामोडी आणि आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “काही नागरिक सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा हक्क आहे. पण फक्त…
Read Moreकोर्टच्या ‘मुलींनी सेक्सची इच्छा कंट्रोलमध्ये ठेवावी’ टिप्पणीवर सुप्रीम कोर्ट संतापून म्हटलं, ‘तुमच्याकडून..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Girl Sexual Desire: अल्पवयीन मुलींनी शरीरसंबंध ठेवण्याच्या इच्छेवर (सेक्स डिझायरवर) ताबा ठेवला पाहिजे, असं विधान काही दिवसांपूर्वी कोलकाता हायकोर्टामध्ये बलात्कार प्रकरणातील एका सुनावणीदरम्यान करण्यात आलं. हायकोर्टाने केलेल्या या विधानावरुन आता सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने कोलकाता हायकोर्टात करण्यात आळेल्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने हे विधान करण्याची गरज नव्हती असं सूचित करतानाच हे फार आक्षेपार्ह वक्तव्य आहे असं म्हटलं आहे. मर्यादेत राहून टीप्पणी करा कोलकाता हायकोर्टातील या विधानाची दखल घेताना सुप्रीम कोर्टाने अशी विधानं करु…
Read Moreहिंडनबर्ग प्रकरणात अदानींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! खंडपीठाने 'सेबी'ला दिले 'हे' निर्देश
( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Adani Hindenburg Case: सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने दिला हा निकाल.
Read Moreजम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा येणार? सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निकाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Article 370 Verdict : पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने जम्मू काश्मिरच्या विशेष दर्जा देणारे कलम रद्द केलं होतं. आता तो निर्णय वैध होता की अवैध याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
Read MoreSC Vs HC : ‘दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…’ उच्च न्यायालयच्या सल्ला, सुप्रीम कोर्टाची नोटीस
( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : अश्लील भाषा कोणी केलं तर आपण म्हणतो तुझ्या जिभेला काही हाड आहे का? पण ही गोष्ट झाली सर्वसामान्यांची. कायदा व्यवस्था, उच्च स्थरावर असलेल्या व्यक्ती आणि न्यायदान करणाऱ्या संस्थांकडून आपण कायम सभ्य भाषाच अपेक्षित ठेवतो. पण कलकत्ता उच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यातील एका बलात्कार प्रकरणात केलेल्या भाष्यावर दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (SC Vs HC girls for two minutes of sexual pleasure calcutta High Court advice Supreme Court notice) कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती चित्तरंजन दास आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी सेन यांच्या…
Read Moreयंदाच्या दिवाळीत फटाके फोडता येणार का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश
( प्रगत भारत । pragatbharat.com) Firecrackers Ban: यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतचे आदेश केवळ दिल्लीपूरता नाही तर देशातल्या सर्व राज्यात लागू करावेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.
Read More‘सुप्रीम कोर्ट फक्त तारीख पे तारीख…’, सरन्यायाधीशांचं मोठं विधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) सर्वसामान्याने कधीही कोर्टाची पायरी चढू नये असं वारंवार म्हटलं जातं. कारण एकदा कोर्टाची पायरी चढली तर वारंवार खेपा माराव्या लागतात. कोर्टात फक्त तारीखच मिळते अशी खंतही वारंवार सर्वसामान्य व्यक्त करत असतात. दरम्यान याच मुद्द्यावर आता थेट सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनीच भाष्य केलं आहे. सरन्यायाधीशांनी थेट वकिलांनाच गरज असल्याशिवाय उगाच खटला स्थगित करण्याची मागणी करु नका असा सल्ला दिला आहे. सुप्रीम कोर्ट हे फक्त तारखा देणारं कोर्ट होऊ नये असंही त्यांनी सांगितलं आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी अशा प्रकरणांची माहिती दिली, जी स्थगित…
Read MoreSame Sex Marriage: विधीमंडळाच्या कामकाजात आम्ही हस्तक्षेप करु इच्छित नाही – सुप्रीम कोर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्ट समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणार ही नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात आज ऐतिहासिक सुनावणी सुरु आहे. केंद्र सरकारने अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास ठाम विरोध केला होता. त्यामुळे या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणी सलग 10 दिवस सुनावणी घेतली होती. या घटनापीठात सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र भट, हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांचा समावेश आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवण्यात आला होता. सुनावणीदरम्यान घटनापीठाने सांगितलं की, कोर्टाने याप्रकरणात किती दखल…
Read More