'हा प्लॅटफॉर्म नाही, ट्रेन आली की चढायला'; कुणावर संतापले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश?

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Dhananjay Chandrachud :  सोमवारी सुप्रीम कोर्टा सुनावणी सुरु असताना घडलेल्या एका घटनेमुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे चांगलेच संतापले. पुन्हा एकदा कोर्टरुममध्ये चंद्रचूड यांच्या रुद्रवातर पाहायला मिळाल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

Read More

शाळा सुटल्यावर मागे लागला कुत्रा, रेल्वे ट्रॅकवर चढले भाऊ-बहिण, इतक्यात वेगाने आली ट्रेन; 'पुढे जे घडलं..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers And Sisters Death: जोधपूरच्या माता का थान विभागात असलेली शाळा सुटल्यावर भाऊ बहिण घरी जात होते. अनन्या आणि युवराज सिंह अशी या भावा बहिणीचे नाव आहे. 

Read More

रामभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, अयोध्यासाठी ‘या’ जंक्शनवरून सुटणार 15 विशेष ट्रेन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठपणा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी रामभक्त आतुर आहेत. अशातच रामभक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे गाड्या सोडा, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी पूर्ण केली असून पुण्यातून 30 जानेवारीपासून अयोध्येसाठी 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. दोन…

Read More

Indian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train News in Marathi : प्रवास  जवळचा असो किंवा लांबचा प्रवास…ट्रेनचा प्रवास हा सर्वोत्तम मानला जातो. सध्या देशात 15 हजार ट्रेन धावतात.  भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याचे म्हटले जाते. रेल्वेमुळे तुमचा लांबचा प्रवास कमी बजेट होत असतो. वेगवेगळ्या श्रेणीतील लोक त्यांच्या गरजेनुसार ट्रेनचं तिकीट बुक करतात. रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते स्लीपर आणि एसी क्लासपर्यंत सुविधा पुरवते. प्रवासादरम्यान हे डबेही फुले होताना दिसतात. अनेक रेल्वे गाड्यांना उच्च श्रेणीचे डबे दिले जातात. भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास…

Read More

रामभक्तांसाठी मोठी बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण… Ayodhya Ram Mandir trains to Ayodhya cancelled Ayodhya Anand Vihar Vande Bharat Express will not run till January 22

( प्रगत भारत । pragatbharat.com) trains to Ayodhya cancelled news In Marathi : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त निवडण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंद अशी शुभ वेळ आहे.  यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वजण या दिवसाच्या तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर अनेक नागरिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. अशातच…

Read More

तिकीटाशिवाय एकटी महिला करु शकते ट्रेन प्रवास; जाणून घ्या रेल्वेचा नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : 1989 मध्ये भारतीय रेल्वेने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना संरक्षण देणारा कायदा केला. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला आणि अल्पवयीन मुलांना संरक्षण देणारा हा कायदा आहे.

Read More

बुलेट ट्रेनचं भारतातील पहिलं टर्मिनस! विमानतळालाही लाजवेल असा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचा फर्स्ट लूक; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai-Ahmedabad Bullet Train Corridor: देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद येथील साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये तयार होणाऱ्या बुलेट ट्रेन टर्मिनलचा व्हिडिओ एक्स (ट्विटर)वर शेअर केला आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.  केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत देशाची संस्कृतीसोबतच आधुनिक वास्तुशास्त्राचीही झलक पाहायला मिळतेच. अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे…

Read More

वंदे भारत स्लीपर ट्रेन कशी असेल? अखेर आलं समोर; 50 सेकंदात ताशी 100 किमी वेग

( प्रगत भारत । pragatbharat.com) वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही अत्याधुनिक रेल्वे सेवेत आल्यापासूनच प्रवाशांच्या पसंतीस पडली आहे. दरम्यान वंदे भारत सेवेत आल्यानंतर स्लीपर कोचची मागणी केली जात होती. त्यानंतर रेल्वेने वंदे भारत स्लीपर व्हर्जनही येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार या स्लीपर एक्स्प्रेसच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. रेल्वे कोच फॅक्टरीत डब्यांची निर्मिती केली जात आहे.  विमान प्रवाशांप्रमाणे सुविधा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांना विमान प्रवाशांप्रमाणे सुविधा मिळणार आहेत. 160 किमी वेगाने धावणारी ही ट्रेन फक्त 50 सेकंदात 100 किमी ताशी वेगाने धावण्यात सक्षम आहे.  विशेष…

Read More

बांगलादेश सुन्न! उभ्या मालगाडीवर एक्स्प्रेस ट्रेन धडकली; 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) बांगलादेशात मोठी दुर्घटना घडली आहे. दोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले असून, 100 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.   

Read More

RapidX Launch countrys first regional rapid train Prime Minister will give the green Signal;विमान प्रवासही वाटेल फिका! देशात धावणार पहिली रिजनल रॅपिड ट्रेन, काय आहे स्पीड

( प्रगत भारत । pragatbharat.com) RapidX Launch: आता रेल्वे ट्रॅकवरही तुम्हाला वेगवान प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी ‘दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर’ चे उद्घाटन  करणार आहेत.  हा कॉरिडॉर 17 किलोमीट लांब आहे.या गाड्या मेट्रो ट्रेनसारख्याच असतील, पण त्यांच्या डब्यांमध्ये सामान वाहक आणि ‘मिनी स्क्रीन’ सारख्या अनेक सुविधा असतील, अशी माहिती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (NCRTC) अधिकाऱ्यांनी दिली. NCRTC ला दिल्ली आणि मेरठ दरम्यान भारतातील पहिल्या ‘प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली’ (RRTS) च्या बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.  जून 2025 पर्यंत दिल्ली-गाझियाबाद-मेरठ…

Read More