भीषण अपघात! 4 सेकंदात 5 जण जागीच ठार; कार पलटी मारत 100 मीटर दूर दुचाकीस्वार जाऊन कोसळली

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक

Read More

देशातील सर्वात लांब पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar bridge Accident : बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली असून कंस्ट्रक्शन सुरू असलेल्या पूलाचा काही भाग कोसळला ( Bridge Part Collapse) आहे. या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  

Read More

‘तुझी आठवण येतेय गार्डनमध्ये भेटायला ये!’ तो वाट पाहत बसला, चाकू घेऊन पोहोचले 4 जण, मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या 3 अल्पवयीन मुलांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजेच, त्याच्याच प्रेयसीने फोन करुन लखनौ येथून तिच्या या प्रियकराला बोलवून घेतलं होतं. गार्डनमध्ये मी माझी वाट बघ, मी येतेय, असं म्हणत तिने त्याला गार्डनमध्ये बोलवून घेतलं अन् तिथेच घात झाला.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा प्रियकर गार्डनमध्ये तिची वाट पाहत बसला होता. पण ती तर आलीच नाही पण तिचा नवीन बॉयफ्रेंड त्याच्या 3 मित्रांसोबत तिथे पोहोचला. त्यानंतर…

Read More

झारखंडमध्ये रेल्वेचा मोठा अपघात, 12 जण गाडीखाली चिरडल्याची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Read More

भीषण! ट्रॅक्टर तलावात कोसळून 22 जण ठार, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील कासगंज येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टर तलावात कोसळून 22 जण ठार झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.   

Read More

अपघात की घातपात? मध्यप्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 ठार; 50 जण जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Harda Blast : मध्य प्रदेशातील हरदा इथं फटाक्याचा कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही आग इतकी भयानक होती की आकाशात दूरदूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. 

Read More

VIDEO : कार्यक्रम सुरु असताना B Praak समोरच कोसळला स्टेज; 17 जण जबर जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalkaji Temple Stampede : दिल्लीत अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात शनिवारी रात्री उशिरा जागरणाचा कार्यक्रम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. कालकाजी मंदिरात स्टेज कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 17 जण जबर जखमी झाले. या कार्यक्रमासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शनिवारी रात्री दिल्लीच्या कालकाजी मंदिरात जागरण सुरू असताना स्टेज कोसळून सुमारे 17 जण जखमी…

Read More

चालकाची एक चूक अन् फक्त 2 सेकंदात 7 जण झाले ठार; VIDEO पाहून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident Viral Video: कोणतंही वाहन चालवताना चालकावर गाडीमधील आणि रस्त्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी असते. पण अनेकदा चालक बेदरकारपणे गाडी चालवत अपघातासाठी कारणीभूत ठरतात. वाहन चालवताना केलेली एक चूकही अनेकांचा जीव घेऊ शकते. ओडिशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले आहेत. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडेल.  नेमकं काय घडलं? ओडिशात वेगाने जाणाऱ्या एसयुव्हीने दिलेल्या धडकेत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसयुव्हीने दोन मोटारसायकल आणि एका रिक्षाला…

Read More

वायूवेगाने धावणारा ट्रक थेट जाऊन गाड्यांवर आदळला, 16 जण जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हेनेझुएलामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. वेगवाने ट्रकने कार आणि बसला दिलेल्या धडकेनंतर ही अपघात झाला असल्याची माहिती देशाचे अग्निशमन प्रमुख जुआन गोन्झालेझ यांनी एएफपीला दिली आहे. धडक इतकी भीषण होती की, गाड्यांनी पेट घेतला होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या दुर्घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.  देशाच्या पूर्वेकडील राजधानी कॅराकसला जोडणार्‍या ग्रॅन मारिसकल डी अयाकुचो महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कितीजणांचा मृत्यू झाला आहे याबद्दल…

Read More

Uttarkashi Tunnel Collapse: मागील 16 दिवसांपासून ते 41 जण बोगद्यात जिवंत कसे राहिले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse 41 Workers Got Trapped: उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची 16 व्या दिवशी सुटका होण्याची दाट शक्यता आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री किंवा 29 नोव्हेंबरच्या सकाळी या कामगारांना बाहेर काढलं जाईल असं सांगितलं जात आहे. मात्र मागील 16 दिवसांपासून अडकलेल्या या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एकीकडे यंत्रणा झटत असतानाच त्यांना जवळपास 3 आठवडे या बोगद्यामध्ये जिवंत ठेवण्यासाठीही विशेष मेहनत घेतली जात आहे. नक्की घडलंय काय आणि कुठे? उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित, सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम ‘ऑल…

Read More