( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हेनेझुएलामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. वेगवाने ट्रकने कार आणि बसला दिलेल्या धडकेनंतर ही अपघात झाला असल्याची माहिती देशाचे अग्निशमन प्रमुख जुआन गोन्झालेझ यांनी एएफपीला दिली आहे. धडक इतकी भीषण होती की, गाड्यांनी पेट घेतला होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या दुर्घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. देशाच्या पूर्वेकडील राजधानी कॅराकसला जोडणार्या ग्रॅन मारिसकल डी अयाकुचो महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कितीजणांचा मृत्यू झाला आहे याबद्दल…
Read MoreTag: गडयवर
हायवेवरील गाड्यांवर आदळलं विमान! 10 जणांचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम Video त कैद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Malaysia Plane Crashed On Highway: मलेशियामधील सेलांगोरमध्ये गुरुवारी (17 ऑगस्ट रोजी) एक भीषण विमान अपघात झाला. एक खासगी जेट विमान चक्क हायवेवरी धावत्या गाड्यांदरम्यान कोसळलं. हा धक्कादायक अपघात कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मलेशियामधील नागरिक उड्डयन प्राधिकरणानेच यासंदर्भातील माहिती दिली आहे. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अपघातग्रस्त विमानातील 8 जण आणि अन्य 2 नागरिक मरण पावले आहेत. नक्की घडलं काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये जळून खाक झालेल्या विमानातून 8…
Read More