झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता झाल्याने खळबळ, फोन Switched Off; विमान Airport पार्किंगमध्ये सापडलं; BMW जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत.  हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.  ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन…

Read More

मॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; अनेकांच्या मृत्यूची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Read More

‘कमोडवर बसून राहा, विमान लॅण्ड होत असून…’; मुंबई-बंगळुरु फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये प्रवासी अडकला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Passenger Stuck Inside Flight Toilet: मुंबईहून बंगळुरुला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानमध्ये एक प्रवासी अशा काही विचित्र अडचणीत सापडला की विमान लॅण्ड केल्यानंतरच त्याची सुटका करता आली. या प्रवाश्याने आपल्या 1 तासाहून अधिक वेळेच्या प्रवासामधील अर्ध्याहून अधिक वेळ विमानाच्या टॉयलेटमध्ये घावला. या घटनेनंतर आता स्पाइसजेट कंपनीने प्रवाशाची माफी मागितली आहे. उड्डाण केल्यानंतर लगेच टॉयलेटला गेला समोर आलेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच्या विमानात हा प्रकार मंगळवारी घडला. विमानाने मुंबई विमानतळावरुन बंगळुरुच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर हा प्रवासी विमानातील टॉयलेटमध्ये गेला होता. मात्र त्याने नंतर बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडतच…

Read More

विमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alaska Airlines : गेल्या काही दिवसांपासून विमानातील अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसतेय. अशातच आणखी एक विमान अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानात ही भयानक घटना घडली आहे. विमान उड्डाण घेत असतानाच त्याच्या खिडकीचा काही भाग आकाशात तुटून हवेत उडाला. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यानंतर अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या सगळ्या प्रकारामुळे  विमानातील 174 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हे विमान अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील पोर्टलँड येथून ओंटारियो, कॅलिफोर्नियाला जात होते. या विमानाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या…

Read More

उड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या मोतिहारी रस्त्यांवर शुक्रवारी एक विचित्र घटना घडली. एका मोठ्या उड्डाणपुलाच्या खाली भलेमोठे विमान फसले. उड्डाणपुलाच्या खाली विमान फसल्याने परिसरातून एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या पुलाच्या खाली विमान आलेच कसे? तर विमानतळाच्या जवळ उड्डाणपुल कसा आला यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण नेमकं काय प्रकरण आहे? हे जाणून घेऊया.  बिहार येथील मोतिहारी रस्त्यांवर ही घटना घडली आहे. उड्डाणपुलाच्या मध्येच विमान अडकल्यामुळं मोठी वाहतूक कोंडीदेखील झाली होती. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. खरंतर हे विमान तुटलेले…

Read More

विमान ढगांमधून जाताना कसा नजारा दिसतो? वैमानिकाने शेअर केला कॉकपिटमधून शूट केलेला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) विमानातून प्रवास करताना खिडकीच्या शेजारची सीट मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. याचं कारण खिडकीतून दिसणारं मनमोहक दृश्य पाहण्याचा मोह आवरत नसतो. आपण कितीही मोठे झालो तरी ही एक गोष्ट मात्र आपल्याला बालपणात घेऊन जाते. अनेकदा आपल्याला हे दृश्य पाहिल्यानंतर कॉकपिटमधून किती सुंदर दिसत असेल असंही वाटतं. पण प्रवाशांना तिथे प्रवेश निषिद्ध असल्याने आपण फक्त अंदाजच लावू शकतो. दरम्यान सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे.  Newsweek त्या वृत्तानुसार हा व्हिडीओ टर्कीमधला आहे. वैमानिक Bedrettin Sagdic याने हा…

Read More

रेल्वे- विमान तिकीट Cancel केल्यास किती पैसे परत मिळतात? पाहा नियम काय सांगतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train and Flight Ticket Cancellation Rules: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा म्हटलं की, अनेकांचच प्राधान्य रेल्वे किंवा मग विमान प्रवासाला असतं. किमान वेळेत कमाल अंतर गाठण्यासाठी प्रवासाची ही माध्यमं मोठी मदत करतात. पण, एखाद्या वेळी काही कारणास्तव प्रवास करणं शक्य होत नाही आणि त्यामुळं आखलेला बेत अनेकदा रद्द करावा लागतो. परिणामी रेल्वे आणि विमान तिकीटांची तिकीटंही आयत्या वेळी रद्द करावी लागतात. अशा वेळी आपले सगळे पैसे, हजारोंची रक्कम वाया जाते? की रिफंड स्वरुपात ती परत मिळते? नियम काय सांगतो तुम्हाला माहितीये?  विमान तिकीट रद्द केल्यास…  डायरेक्टर…

Read More

Flight Ticket Booking : गोवा, श्रीनगरऐवजी फॉरेन टूर परवडली; विमान तिकीटांचे हे दर पाहून तुम्हीही असंच म्हणाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai to Goa, Srinagar flight rates : डिसेंबर (December) महिना उजाडला की, अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे. नाताळ, सरत्या वर्षाला निरोप, येणाऱ्या वर्षातं स्वागत आणि काही कारणांनी लागून आलेल्या सुट्ट्या या साऱ्यामुळं डिसेंबर महिन्यामध्ये एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखण्याचं समीकरण सुरेखरित्या जमून येतं. तुम्हीही वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात अशाच पद्धतीचा बेत आखताय का? तर, आर्थिक घडी विस्कटू शकते, कारण या प्रवासासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागू शकतो.  रेल्वेच्या तुलनेत किमान वेळात कमाल अंतर कापून अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांना आता ऐन…

Read More

अरेरे! तेलंगणामध्ये हवाई दलाचं विमान कोसळलं, नको तेच घडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air force Plane Crashes:  प्रशिक्षणादरम्यान सकाळी 8:55 वाजता पायलट ट्रेनर विमान क्रॅश झाल्याचे वृत्त समोर आले. 

Read More

बापरे! एअरपोर्टवर नाही तर थेट समुद्रात उतरलं विमान अन्…; समोर आला धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Viral Video : अपघात… कधी कुठे आणि कसा होईल याचा काही नेम नसतो. त्याची कुणकुण असते पण, खात्रीशीर माहिती नसल्यामुळं अचानकच संकट ओढावतं आणि गोष्टी बिघडतात. असे अनेक प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचजणांनी पाहिले. काहींनी तर अशा संकटांचा सामनाही केला. अशा एका प्रसंगातून नुकतेच अनेक विमानप्रवासी बचावले आणि या अपघाताची माहिती मिळताच ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी झाली.  नेमकं काय घडलं?  अमेरिकेच्या नौदलाचं एक सर्वेलन्स एअरक्राफ्ट अर्थाच नौदलाचं एक गस्त घालणारं विमान लँडिंगच्याच वेळी गडबडलं आणि हवाईनजीक असणाऱ्या ओहू नावाच्या बेटाजवळच ते समुद्राच्या पाण्यात गेलं.…

Read More