झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता झाल्याने खळबळ, फोन Switched Off; विमान Airport पार्किंगमध्ये सापडलं; BMW जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत.  हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.  ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन…

Read More

Free Airport Food Facility on Federal Scapia Co-branded Credit Card;देशातल्या सर्व एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याची सुविधा; ‘या’ क्रेडीट कार्डबद्दल जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Free Airport Food Facility: आपल्या मोबाईलवर दररोज एका क्रेडीट कार्डची ऑफर आलेली असते. पण खर्चिक बाब म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. तरीही सध्या अनेकजण क्रेडीट कार्ड वापरणे पसंत करतात. ऐनवेळी अचानक येणाऱ्या खर्चासाठी त्याचा उपयोग होतो. याहून रिवॉर्ड पॉइंट्स आणि मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग घेता येतो. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  विमान प्रवासात कधी फ्लाइटसाठी वाट पाहावी लागेल हे सांगता येत नाही. ही खूप कंटाळवाणी गोष्ट असते. अनेकदा आपण विमानतळावर लवकर जाऊन पोहोचतो. त्यातही लाऊंजमध्ये प्रवेशासाठी…

Read More

78 वर्षांच्या आजोबांना विमानतळावर दिसली शाळेतील Crush अन् मग त्यांनी…| trending love story 78 years man Proposed to school crush after 60 years at airport video viral top trends now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Love story Video : बालपणी शेजारी राहणारी असो किंवा शाळेत अगदी कॉलेजमध्ये प्रत्येकाचं कोणी ना कोणी क्रश नक्कीच असतं. अगदी शाळेत टीचरवर तर बालपणी  अनेकांच क्रश असतं. मोठेपणी अनेक जण बालपणीचं क्रश कधीच विसरुन जातात. पण काही जण आजही पहिलं क्रश मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवतात. त्या व्यक्तीच्या गोड आठवणी ते अधून मधून काढतात. ती आज काय करत असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतं असतो. (trending love story 78 years man Proposed to school crush after 60 years at airport video viral top trends…

Read More