( प्रगत भारत । pragatbharat.com) सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत. हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन…
Read MoreTag: झलयन
तुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.
Read MoreWoman died of suffocation due to leakage of gas geyser in the bathroom;आंघोळ करताना महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का, आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती…
Read MoreBhadra-Budhaditya Rajyog: एकत्र बुधादित्य-भद्र राजयोग तयार झाल्याने 'या' राशींचं नशीब फळफळणार; धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadra And Budhaditya Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत या दोन्ही योगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतोय.
Read More20 मिनिटांत 4 बॉटल पाणी संपवले; पोटात विष झाल्याने महिलेचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) अती प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने सोडियम डेफिशियन्सी होवून अमेरिकेतील महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेने 20 तासात जवळपास 2 लिटर पाण्याचे सेवन केले.
Read Moreआई-वडील विभक्त झाल्याने डिप्रेशनमध्ये होता, सातवीतल्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल
( प्रगत भारत । pragatbharat.com) आई वडिलांनी घटस्फोट घेतल्यामुळे मुलगा तणावात होता. घटस्फोटाच्या 5 वर्षानंतर 12 वर्षाच्या मुलाने धक्कादायक कृत्य केले आहे.
Read Moreपाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याने हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा संताप, सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली हायकोर्टातून कोलकाता हायकोर्टात बदली झालेले न्यायाधीश गौरांग कंठ यांनी दिल्लीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना (सुरक्षा) पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे, जे आपातकालीन स्थितीत त्यांच्या बंगल्याचा दरवाजा खोलण्यात असक्षम ठरले. जस्टिस कंठ यांचा आरोप आहे की, पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जस्टिस कंठ यांनी दिल्लीच्या…
Read Moreउत्तर प्रदेशात भीषण दुर्घटना! गाडीवरील स्पीकरचा ओव्हरडेड वायरला स्पर्श झाल्याने कावड यात्रेकरु ठार
( प्रगत भारत । pragatbharat.com) कावडियांच्या (Kanwariyas) वाहनाचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्यानंतर वीजेचा धक्का लागून 5 जण ठार झाले आहे. यानंतर कावड यात्रेकरुंनी वीज विभागाकडून निष्काळजीपणा कऱण्यात आल्याचा आरोप करत आहे.
Read Moreलग्न मांडवातून प्रियकरासोबत नवरी फरार, अपमान सहन न झाल्याने नवरदेवाने उचललं धक्कादायक पाऊल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Run Away With Boyfriend: लग्न ठरले, नवरदेव लग्नाची (Wedding) वरात घेऊन नवरीच्या (Bride) घरी आला. नववधूच्या वडिलांनी मोठ्या उत्साहात नवरदेवाचे स्वागत केले. लग्नाचा मुहूर्त जवळ येतान भटजींनी वधु-वरांना बोलवले, नवरदेव हातात हार घेऊन आपल्या वधुची वाट पाहत होता. मात्र, मुहूर्त टळून जात होता तरीही ती येण्याची काही चिन्हे दिसेना. त्याचवेळी कोणीतरी नववधू तिच्या प्रियकरासोबत (Boyfriend) फरार झाल्याची माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. झालेल्या अपमानाने नवरदेवाने (Groom) संतप्त पाऊल उचललं आहे. (Bride Run Away With Boyfried On Wedding Day) मांडवातून नवरी…
Read MoreCyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, ‘अल निनो’ सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका । Impact of Cyclone Biparjoy in Konkan Coastal Area, Risk of Temperature Rise as ‘El Nino’ Activates
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy and El Nino News : बिपरजॉय चक्रीवादळ आणि ‘अल निनो’ संदर्भात बातमी. बिपरजॉय या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी समुद्राला उधाण आले आहे. काही ठिकाणी समुद्राला सध्या उधाण नसले तरी वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये खबरदारी देखील घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनानं त्याबाबतच्या…
Read More