( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
Read MoreTag: नययधशच
‘पोलीस ठाण्यात जाऊन 4 कानाखाली लगावेन,’ कार उचलल्याने न्यायाधीशांचा मुलगा पोलिसावर संतापला, भररस्त्यात राडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) कायदा हा सर्वांसाठी समान असतो. सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग सरकारी पदावर असलेली व्यक्ती, प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं आवश्यक असतं. पण अनेकदा आपल्या पदांचा वापर करत कायद्याचं उल्लंघन करत त्याचा गैरवापर केला जातो. अशावेळी पोलीसही नोकरी जाईल या भीतीपोटी कारवाई करत नाहीत. पण जेव्हा कारवाई होते तेव्हा काय स्थिती असते हे दर्शवणारी एक घटना समोर आली आहे. जेव्हा एखाद्याला आपल्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या पदाचा अहंकार असतो तेव्हा काय होतं हे दाखवणारी ही घटना धक्कादायक आहे. याचं कारण नो पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी उचलल्याने न्यायाधीशाच्या मुलाने…
Read Moreपाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याने हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा संताप, सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली हायकोर्टातून कोलकाता हायकोर्टात बदली झालेले न्यायाधीश गौरांग कंठ यांनी दिल्लीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना (सुरक्षा) पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे, जे आपातकालीन स्थितीत त्यांच्या बंगल्याचा दरवाजा खोलण्यात असक्षम ठरले. जस्टिस कंठ यांचा आरोप आहे की, पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जस्टिस कंठ यांनी दिल्लीच्या…
Read Moreनिवृत्तीच्या आदल्या दिवशी न्यायाधीशांचा रेकॉर्ड; हत्या, बलात्कार ते तब्बल 65 प्रकरणांचा लावला निकाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi HC) न्यायाधीशांनी कामाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 65 प्रकणांचा निकाल दिले आहेत. हा एक प्रकारचा रेकॉर्ड असल्याचे म्हटलं जात आहे. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता (judge Mukta Gupta) यांनी वेगवेगळ्या खंडपीठांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रकरणांमध्ये निकाल दिले आहेत. या प्रकरणांमध्ये खून ते बलात्कारापर्यंतच्या प्रकरणातील अपील आणि फाशीच्या कैद्याची शिक्षा 20 वर्षांपर्यंत जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती गुप्ता मंगळवारी निवृत्त होत आहेत. त्याआधीच त्यांनी एकाच दिवसात 65 प्रकणांचा निकाल दिले आहेत. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता या उच्च न्यायालयाच्या 14 वर्षांच्या दीर्घ…
Read More