पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याने हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा संताप, सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली हायकोर्टातून कोलकाता हायकोर्टात बदली झालेले न्यायाधीश गौरांग कंठ यांनी दिल्लीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना (सुरक्षा) पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे, जे आपातकालीन स्थितीत त्यांच्या बंगल्याचा दरवाजा खोलण्यात असक्षम ठरले. जस्टिस कंठ यांचा आरोप आहे की, पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जस्टिस कंठ यांनी दिल्लीच्या…

Read More