( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्याही अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सर्वोच्च अर्थसंकल्प आहे. मात्र देसाई यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह…
Read MoreTag: करणयच
What is Overthinking And Why its harmul for your mental health Know How To Avoid in Marathi; Overthinking मुळे वाढतो ताण, जाणून घ्या प्रमाणाबाहेर विचार करण्याचे दुष्परिणाम
( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘तो माझ्याशी असं का वागला?’, ‘मी कुणाशीच वाईट वागत नाही. पण …’, ‘माझ्यासोबतच असं का होतं..’, अशा या अनेक प्रश्नांनी अति विचार करणारे आपल्या आजूबाजूला किंवा आपण स्वतः असतो. एका शुल्लक गोष्टीचा पुन्हा पुन्हा अति विचार करणे हा एक ओव्हर थिकिंगचा प्रकार आहे. जो मानसिक त्रासाला कारणीभूत ठरतो. मात्र अशा गोष्टी त्या व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेर असतात, असे त्यांना वाटते. पण तरीही ती व्यक्ती विचार करून तणाव आणि काळजी करत राहते. असं का होतं, याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घेऊया? अतिविचार करण्याची प्रमुख कारणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव…
Read Moreएकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा! नारी शक्तीच्या मेळाव्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा अधूनमधून उठत असतात. काही महिन्यात या चर्चांना पूर्णविराम लागला होता. मात्र आता भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घालून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांनी अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घातल्या, बॅनरबाजीही केली. भावी मुख्यमंत्री अजितदादा या बॅनरबाजीची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी खिल्ली उडवली. एकीकडे शिंदे गटाविरोधात अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे त्याचवेळी अजित पवार…
Read MoreUP Crime Brother want Marry Sister LLB student cut neck after refused;बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother want Marry Sister: भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे उदाहरण अनेकदा दिले जाते. पण नात्याला काळीमा फासण्याचे काम एका भावाने केले आहे. या भावाचा आपल्या बहिणीवरच जीव जडला. त्याच प्रेम इतकं वाढत गेलं की लग्न बहिणीशीच करणार या निर्णयापर्यंत तो जाऊन पोहोचला. त्याला विरोध केल्यानंतर गळा कापण्यापर्यंत त्याची मजल केली. काय आहे ही घटना? भावा-बहिणीच्या नात्याचं पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने भावा-बहिणीचे नाते कलंकित केले. लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने आपल्या चुलत…
Read Moreकाही न करण्याचे 8300 कोटी? पाहा ‘या’ माणसाच्या अजब कमाईची गजब कहाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) पैसा कमावणं हे प्रत्येकासाठी सारखं नसतं. एकीकडे काहींना एक रुपया कमवालयाही दिवस-रात्र संघर्ष करावा लागतो. तर दुसरीकडे काहीजण मात्र घरबसल्या करोडो रुपये कमावत असतात. एकीकडे फक्त मेहनत असते तर दुसरीकडे मेहनतीला आर्थिक हुशारीची जोड असल्यानेच हे शक्य होतं. अशाच लोकांमध्ये स्टीव्ह बाल्मरदेखील आहेत. त्यांना 2024 मध्ये काही न करण्याचे तब्बल 1 अरब डॉलर्स मिळणार आहेत. भारतीय रुपयांमध्ये मोजायचं झाल्यास ही रक्कम 8300 कोटी आहे. स्टीव्ह बाल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे 33.32 कोटी शेअर्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे कंपनीची 4 टक्के भागीदारी आहे. स्टीव्ह बाल्मर…
Read MoreCorona Virus: JN.1 व्हेरिएंटविरोधी 'ही' कंपनी तयार करणार लस? सरकारकडे अर्ज करण्याची शक्यता
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.
Read Moreहिंदू बॉयफ्रेण्डशी लग्न करण्याचा हट्ट जिवावर बेतला; 2 सख्ख्या भावांनीच बहिणीची हत्या करुन…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Killed Sister: पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आलं आणि त्यानंतर पुढे ते ज्या पद्धतीने उलगडलं त्यामुळे पोलिसही हादरुन गेले.
Read MoreFree Airport Food Facility on Federal Scapia Co-branded Credit Card;देशातल्या सर्व एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याची सुविधा; ‘या’ क्रेडीट कार्डबद्दल जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Free Airport Food Facility: आपल्या मोबाईलवर दररोज एका क्रेडीट कार्डची ऑफर आलेली असते. पण खर्चिक बाब म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. तरीही सध्या अनेकजण क्रेडीट कार्ड वापरणे पसंत करतात. ऐनवेळी अचानक येणाऱ्या खर्चासाठी त्याचा उपयोग होतो. याहून रिवॉर्ड पॉइंट्स आणि मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग घेता येतो. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. विमान प्रवासात कधी फ्लाइटसाठी वाट पाहावी लागेल हे सांगता येत नाही. ही खूप कंटाळवाणी गोष्ट असते. अनेकदा आपण विमानतळावर लवकर जाऊन पोहोचतो. त्यातही लाऊंजमध्ये प्रवेशासाठी…
Read MoreJapanese man shoji morimoto viral news;’या’ तरुणाला काहीही काम न करण्याचे मिळतात ‘इतके’ पैसे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japanese Man Story: शिक्षण झालं की आपण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतो. चांगल काम आणि खूप मेहनत केली की भरघोस पगार मिळतो, हे सर्वांना माहिती आहे. पण असाही एक तरुण आहे, ज्याला काम न करण्याचे पैसे मिळतात. हो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पण या तरुणाला काहीच काम न करण्याचे पैसे मिळतात. काय आहे हा प्रकार? कोण आहे हा तरुण? लोकांना त्याला पैसे देणं कसं परवडतं? याबद्दल जाणून घेऊया. सध्या एका जपानी तरुण सोशल मीडियावर चर्चेत आहे. या तरुणाची नोकरी अनेकांसाठी ‘ड्रीम जॉब’ ठरू शकते. टोकियोच्या…
Read MoreIndians will get cheap Tesla reducing rates of electric vehicles;भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! केंद्राकडून इलेक्ट्रिक वाहनांचे दर कमी करण्याचे संकेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे बहुचर्चित टेस्ला भारतात घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. असे असताना भारतातील आयात शुल्क जास्त असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. पण आता इलेक्ट्रीक वाहनांवरील शुल्क कमी करण्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियामधील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात प्लांट उभारण्याच्या विचारात असताना आणि दरांमध्ये सवलत मिळण्याच्या शक्यता असताना ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे.पियूष गोयल…
Read More