Corona Virus: JN.1 व्हेरिएंटविरोधी 'ही' कंपनी तयार करणार लस? सरकारकडे अर्ज करण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.

Read More

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID 19 Sub Variant JN.1 : पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus Updates) आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आता कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ने एन्ट्री केली आहे. देशभरात आतापर्यंत 21 प्रकरणांची नोंद झाली असून गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात एक एक रुग्ण आढळले आहेत.  JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट (New Sub-Variant of Corona) असून हा नवा व्हेरियंट अमेरिकेत सप्टेंबर पासून जगभरात पसरण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये JN-1 या नव्या व्हेरिएंटमुळे तिघांचा मृत्यू झालाय.   कोरोना झालेल्यांना पुन्हा नव्या व्हेरिएंटचा धोका? JN 1…

Read More

डेंग्यूची लस लवकरच बाजारात; 10 हजारांहून अधिक लोकांवर लसीची चाचणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) जीवघेण्या डेंग्यू आजारावर रामबाण उपाय सापडला आहे. पुढच्या वर्षी डेंग्यूची लस येणार आहे. आयसीएमआरने याबाबत माहिती दिली आहे. तिस-या टप्प्यात 10 हजारांहून अधिक लोकांवर लसीची चाचणी होणार आहे.  

Read More

Nobel Prize 2023: कोरोनावर महामारीवर लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाता लॉकडाऊन लागला होता. अशातच कॅटलीन कराकी आणि अमेरिका ड्र्यू वीसमन यांनी यांचे संशोधन संपूर्ण जगभरातील संशोधकांसाठी दिशादर्शक असे ठरले. 

Read More

वेट लॉस अन् फॅट लॉस यात फरक काय?वजन कमी करण्याच्या नादात कुठे हाडं तर ठिसूळ झाली नाहीत ना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) कमी कॅलरी आहार घ्या वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कॅलरीज कमी कराव्या लागतील. कमी कॅलरी खाऊन आणि व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता.कॅलरी जास्त प्रमाणात कमी केल्याने चरबीपेक्षा स्नायूंना अधिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात अधिक फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिनेयुक्त पदार्थ, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि कमी साखरयुक्त पदार्थ आणि पेये यांचा समावेश करून अतिरिक्त कॅलरीज कमी करू शकता. ​व्यायाम स्नायू गमावण्याऐवजी चरबी कमी करण्याचा व्यायाम हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लठ्ठ लोक…

Read More

वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेल्या नीरज चोप्राने केले होते १ महिन्यात १२ किलो वजन कमी, वेट लॉस रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Athletics Championship स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. नवा इतिहास रचत त्याने ८८.१७ मीटरपर्यंत भालाफेक केली आहे. नीरज चोप्रा आपल्या फिटनेसची अत्यंत काळजी घेत असून त्याने यासाठी वजन कमी केले होते. नीरजने एका मुलाखतीमध्ये आपण १२ किलो वजन कमी केले असल्याचेही सांगितले होते. नीरज चोप्राने या ऐतिहासिक कामगिरीसाठी अत्यंत मेहनत घेतली असून वजन कमी करत फिटनेसचीही योग्य काळजी घेतली होती. यासाठी काही खास वर्कआऊटदेखील त्याने केले होते. तुम्हालादेखील कमी वेळात वजन कमी करायचे असेल तर तुम्ही नीरज…

Read More

Sri Sri Ravi Shankar Shared Belly Fat Burn And Weight Loss Secret And Told How To Eat; वजन कमी करण्यासाठी काय खावे, श्री श्री रवि शंकर यांनी शेअर केले वेट लॉस सिक्रेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) वजन न वाढण्याचे सिक्रेट पनीर, नट्स आणि डाळ याच्या सेवनाने कधीही वजन वाढत नाही. वजन न वाढण्याचे हे सिक्रेट आहे. कार्ब्सपेक्षा प्रोटीनचे आहारात अधिक सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यामुळे आहारातून कार्ब्स आणि स्टार्च असणारे पदार्थ खाऊ नयेत. अधिक वेळा जेवणामध्ये बटाटा वापरला जातो. वजन कमी करण्यासाठी बटाट्यासारखे पदार्थांचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. अ‍ॅसिडिक अन्नाचे संतुलन आपण जे जेवण जेवतो ते अत्यंत अ‍ॅसिडिक असते असं श्री श्री रवी शंकर सांगतात. मात्र हे अ‍ॅसिडिक अन्न संतुलित करण्यासाठी अल्कलाईन पदार्थ खायला हवेत. यासाठी तुम्ही…

Read More

Hrithik Roshan Weight Loss Tips Vitamin D Burn Belly Fat; हृतिक रोशनने ट्रेनरच्या मदतीने वेट लॉस व्हिटॅमिन डी जाळतो पोटाची चरबी

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​१ रुपया खर्च न करता वेट लॉस​ हृतिक रोशनने सांगितलं, १ रुपयाही खर्च न करता या पद्धतीने वेटलॉस करू शकता. कारण अगदी घरच्या घरीच हृतिक उन्हात सायकलिंग करत आहे. काय आहे Vitamin D ​कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन यासह व्हिटॅमिन डीच्या शरीरात अनेक महत्वाच्या भूमिका असतात. हे टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन आणि इंसुलिन संवेदनशीलता वाढविण्यात देखील मदत करू शकते. बहुतेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते. ही कसरत भरून काढण्यासाठी नैसर्गिक स्त्रोताचा वापर करू शकता. ऊन व्हिटॅमिन डीचे मुख्य स्त्रोत. ​व्हिटॅमिन डीच्या मदतीने वेटलॉस अभ्यासानुसार,…

Read More

weight loss paratha recipe, आता पराठे खाऊनपण करता येणार वेट लॉस! फक्त तज्ज्ञांनी सांगितलेल्या या गोष्टी डोक्यात पक्क्या करा – weight loss by adding this type of paratha to your diet know how to make it

( प्रगत भारत । pragatbharat.com) पराठा स्टफिंग पराठा हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या पराठ्यात काय स्टफिंग करत आहात याची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे.यासाठी पोषणतज्ञ कथुरिया यांनी स्टफिंगसाठी उच्च फायबर असलेल्या भाज्यांची निवड करण्याचा सल्ला दिला आहे.उदाहरणार्थ, मुळा. कोबी पीठ बदला पराठा हेल्दी बनवण्यासाठी त्यासाठी वापरले जाणारे पीठही खूप महत्त्वाचे आहे.तुम्ही पराठ्याच्या पीठासाठी उच्च फायबरचे पीठ जसे ओट्सचे पीठ वापरू शकता.कथुरिया सांगतात की पराठ्यांसाठी नेहमी अशा पीठाला प्राधान्य द्या जे तुमचे वजन कमी करण्यास देखील मदत करेल. फॅट कंटेंट तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पराठा बनवण्याच्या पद्धतीत थोडासा बदल करून…

Read More

करोना लस घेणाऱ्यांचा डेटा लीक झाल्यानंतर मोदी सरकारचं स्पष्टीकरण, म्हणाले “CoWIN अॅपच्या डेटाबेसमध्ये…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid Data Leak: तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले (TMC Leader Saket Gokhale) यांनी करोना लस (Covid Vaccine) घेणाऱ्या अनेक नागरिकांसह राजकीय नेते तसंच पत्रकांरांची खासगी माहिती ऑनलाइल लीक (Leak) झाली असल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या CoWIN पोर्टलचा डेटा लीक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यादरम्यान, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंत्रालयाने तात्काळ दाव्यांची पडताळणी केली असून CoWIN अ‍ॅप किंवा डेटा थेट लीक झाला नसल्याची माहिती दिली आहे.  मोठी बातमी! मोदी सरकारचा Covid डेटा लीक; लस घेतलेल्या सर्वांची आधार, पॅनसह…

Read More