तुमच्या घरात पाळीव प्राणी आहे? मग सुट्टीचं नो टेन्शन, आता मिळणार भरघोस सुट्ट्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Leave Policy for Employees : नोकरदारांची एक हमखास तक्रार असते ती म्हणजे सुट्टी मिळत नाही. कुठलंही कारण द्या पण सर नाहीच म्हणतात. पण भारतातील या कंपनीने सुट्टीसाठी नवं धोरण जाहीर करुन कर्मचाऱ्यांना आनंदाचा धक्का दिलाय. 

Read More

‘क्लास मॉनिटरची निवडणूकही न लढवलेली व्यक्ती 30 वर्षांपासून…’, भाजपात गेलेल्या गौरव वल्लभ यांचे काँग्रेसबद्दल गौप्यस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. दरम्यान भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, अनेक मोठे खुलासे केले आहेत. काँग्रेस पक्षात गेल्या 30 वर्षांपासून एकच व्यक्ती जाहीरनामा तयार करत असून, त्याने साधी क्लासच्या मॉनिटरची निवडणूक लढलेली नाही असा खुलासा गौरव वल्लभ यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या पीएकडून चालवला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेस पक्षाला नव्या भारताचे मुद्दे आणि आकांक्षा समजत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.  “मी जेव्हा कॉलेजात होतो तेव्हा तो प्रवक्ता म्हणून टीव्हीवर…

Read More

Gudi Padwa called in other states intresting Facts;गुढीपाडव्याला इतर राज्यात काय म्हटलं जातं? जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024: हिंदु धर्मामध्य गुढीपाडवा सणाला विशेष महत्व आहे. नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपसून होते. हा दिवस महाराष्ट्रातील लोक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 रोजी साजरा होत आहे. हा सण देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. याबद्दल माहिती घेऊया.  पोईला बोईशाख हा सण बंगला नोबोबोरशी नावानेदेखील ओळखला जातो. हा बंगाली कॅलेंडरचा पहिला दिवस असतो, जो नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 किंवा 15 एप्रिलला हा सण साजरा केला जातो.  गोवा आणि केरळमध्ये कोकणी…

Read More

LICची कमाल स्कीम! 121 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 27 लाख; मुलीच्या लग्नाचे नो टेन्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC Best Scheme: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत वेगवेगळ्या योजना जाहिर करत असतात. ज्यामुळं गुंतवणुक करणे सोप्पे जाते. मुलींसाठी एलआयसीने मुलींसाठीदेखील काही योजना आणल्या आहेत. ज्यात मुलींच्या शिक्षणापासून ते अभ्यासापर्यंतचे टेन्शन घ्यायची तुम्हाला आता गरज पडणार नाही. मुलीच्या वडिलांना तिच्या शिक्षणाबरोबरच तिच्या लग्नाची चिंताही सतावत असते. आता जरी काळ बदललेला असला तरी अजूनही काही ठिकाणी ही परिस्थिती आहेच. हेच लक्षात घेऊन एलआयसीने कन्यादान पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीअंतर्गंत मुलीच्या लग्नापर्यंत पैशांची चिंता सतावणार नाही. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  मुलीच्या लग्नासाठी…

Read More

हे काय झालं? Zomato नं शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीबाबत तडकाफडकी घेतला मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zomato Veg Food Green Fleet : मागील काही वर्षांमध्ये ऑनलाईन खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या अनेक कंपन्या, अनेक अॅप चर्चेचा विषय ठरले. कमालीच्या ऑफर, त्यातून होणारा फायदा आणि अर्थातच सरतेशेवटी मिळणारं चवीष्ट जेवण किंवा खाद्यपदार्थ असं हे एकंदर समीकरण. Food Delivery चा विषय जेव्हाजेव्हा निघतो तेव्हातेव्हा झोमॅटोचाही उल्लेख होतोच. शाकाराही, मांसाहारी, जैन, किटो, डाएट अशा शक्य त्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांना तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या अॅपनं नेहमीच युजरना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. असाच एक निर्णय कंपनीनं काही दिवसांपूर्वी घेतला.  शाकाहारी पदार्थांच्या डिलिव्हरीसाठी कंपनीनं ‘ग्रीन फ्लीट’सुरु केलं होतं.…

Read More

तुमचं बँक खातं सुरक्षित आहे ना? RBI च्या एका इशाऱ्यानं अनेकांनाच खडबडून जाग

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Alert: आरबीआयनं पुन्हा दिलाय इशारा. कोणकोणत्या बँका धोक्यात? यामध्ये तुमच्याही खात्याचा समावेश? पाहा तुमचं खातं सुरक्षित आहे का…   

Read More

ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या 3 भावा-बहिणींना रिलायन्स इंडस्ट्रीचे समसमान शेअर्स देण्यात आले. विशेष म्हणजे इतकेच शेअर्स मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडेदेखील आहेत. असे…

Read More

जिवाची पर्वा न करता बिल्डिंगवर चढले, खिडकीत घुसून पुरवली कॉपी; बोर्डाच्या परीक्षेत हे चाललंय काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Board Exam Cheating: विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी काहीजण थेट इमारतीवर चढले आहेत. 

Read More

HDFC, Axis आणि ICICI नं बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : दर दिवशी केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये बँक आणि बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. 

Read More

‘जरा लवकर लग्न लावा ना’, भटजीने नकार दिल्यानंतर नवरदेवाने मंडपातच केली धुलाई; FIR दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा टर्निग पॉइंट असतो. याचं कारण यानंतर आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. लग्न लावताना सर्व विधी पार पाडत रितसर पद्धतीने होणं गरजेचं असतं. पण काहींना मात्र लग्नात इतकी घाई असते की कधी एकदा विधी पार पडतात याची वाट पाहत असतात. पण याच हट्टापायी त्यांच्या हातून काहीतरी चुकीचं घडतं. ज्याचा पश्चाताप कदाचित पुढे आयुष्यभर त्यांना करावा लागतो. उत्तर प्रदेशात असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे.  लग्न लावण्यासाठी उशीर होत असल्याने एका नवरदेवाने मंडपातच मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे त्याने…

Read More