विद्यार्थ्यांची लॉटरीः आता पुस्तक घेऊन परीक्षेला बसता येणार? CBSE करणार मोठे बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is CBSE Open Book Exam: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अंतर्गंत भारतीय शिक्षण क्षेत्रात मोठे बदल करण्यात येणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या पुस्तक परीक्षेच्या प्रस्तावावर विचार करत आहे. नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क (NCF)ने केलेल्या शिफारसीनुसार सीबीएसईने नववी ते बारावीसाठी काही सीबीएसई शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ओपन बुक एक्झाम आयोजित करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.  एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय 2023मध्ये झालेल्या गवर्निंग बॉडी मिटिंगमध्ये घेण्यात आला असून प्रायोगिक तत्वावर लवकरच आयोजित करण्यात येईल. बोर्डने या वर्षाअखेर काही…

Read More

माशी जेवणावर बसते तेव्हा नेमकं काय होतं? पाहा कधीही न पाहिलेला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपण घरी किंवा बाहेर जेवताना अनेकदा आजुबाजूला माशा घोंघावताना दिसतात. बाहेर स्टॉलवर तर अनेकदा या माशा खाद्यापर्थांवर बसलेल्या असतात. पण जेव्हा माशी अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अनेकांना याचं उत्तर माहिती नाही. नेमका याचाच उलगडा एका व्यक्तीने केला असून, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये जेव्हा एखादी माशी अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं हे सविस्तरपणे दाखवण्यात आलं आहे.  जॅक डी फिल्म्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ग्राफिक्सच्या आधारे…

Read More

नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो, घोड्यावर का बसत नाही? अन् तेही पांढरीत घोडी का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding Rituals : लग्नाचा सिझन सुरु झाला असून पुढील 23 दिवसात 35 लाख लग्न होणार आहेत. एका रिपोर्टनुसार 4.25 कोटींची उलाढाल फक्त या लग्न समारंभातून होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. लग्न हे दोघांचं मनोमिलनसोबत दोन कुटुंबाचा सोहळा…पण गेल्या काही वर्षांमध्ये लग्नाचा हा सोहळा एक भव्यदिव्य सोहळा आणि कोटी रुपयांची उधळणपट्टी झाली आहे. असो, प्रत्येक समाजानुसार लग्नाच्या पंरपेरा आणि रीतिरीवाज पाळले जातात. नुकतच अभिनेता रणदीप हुड्डा याने लिनशी मणिपुरी पद्धतीने लग्न केलं. या सोहळ्यातील फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. (Why does Navradeva or…

Read More