माशी जेवणावर बसते तेव्हा नेमकं काय होतं? पाहा कधीही न पाहिलेला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपण घरी किंवा बाहेर जेवताना अनेकदा आजुबाजूला माशा घोंघावताना दिसतात. बाहेर स्टॉलवर तर अनेकदा या माशा खाद्यापर्थांवर बसलेल्या असतात. पण जेव्हा माशी अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अनेकांना याचं उत्तर माहिती नाही. नेमका याचाच उलगडा एका व्यक्तीने केला असून, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये जेव्हा एखादी माशी अन्नावर बसते तेव्हा नेमकं काय होतं हे सविस्तरपणे दाखवण्यात आलं आहे.  जॅक डी फिल्म्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ग्राफिक्सच्या आधारे…

Read More