Video: ..अन् मुकेश अंबानी गावकऱ्यांसमोर हात जोडून उभे राहिले; स्वत: जेवण वाढलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. गुजरामधील जामनगरमध्ये 1 ते 3 मार्चदरम्यान अनंद आणि राधिका यांच्या लग्नापूर्वीची म्हणजेच प्री-वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यामध्ये हजारो सेलिब्रिटी उपस्थित राहणार असून यामध्ये परदेशी पाहुण्यांचाही समावेश असणार आहे. या दिमाखदार सोहळ्याआधी अंबानी कुटुंबाकडून 51 हजार स्थानिकांना मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवारी जोगवाड गावातील अशाच एका मेजवानीच्या कार्यक्रमामध्ये चक्क मुकेश अंबानी आणि अनंत…

Read More

रुट कॅनलसाठी भूल देऊन महिलेशी अश्लील चाळे; Video Viral करण्याची धमकी देत 7 वेळा बलात्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dentist Rapes Woman Patient By Giving Injection: सदर महिलेच्या घरी तिचा पती आहे की नाही याची माहिती घेऊन हा डॉक्टर महिला रुग्णाच्या घरी जायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा असं पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Read More

Video :आयुष्यात हे जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं; नारायण मूर्ती आणि कुटुंबीयांचा साधेपणा पाहून सगळे भारावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Infosys co-founder Narayana Murthy : कितीही यश मिळो, जगात नाव कितीही मोठं होवो… गर्वाला जवळपासही फिरकू न देणं जमलं तरच तुम्ही खरे यशस्वी…. नाही का?   

Read More

I am not Malala म्हणाऱ्या ‘याना मीर’ यांना एअरपोर्टवर अडवलं, दिल्लीत नेमकं काय झालं? पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yana Mir Viral Video : जम्मू आणि काश्मीर येथे राहणाऱ्या पत्रकार आणि कार्यकर्त्या याना मीर (Yana Mir) यांनी ब्रिटनच्या संसदेमध्ये बोलताना आपली तुलना नोबल पारितोषिक विजेता मलाला यूसुफजईसोबत (Malala Yousafzai) करणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले होते. ‘आयएम नॉट मलाला’ म्हणत याना यांनी पाकिस्तानला चांगलंच झापलं होतं. त्यांचं भाषण चांगलंच गाजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठी पसंती मिळाली होती, त्याचबरोबर त्यांचं कौतूक देखील केलं जात होतं. अशातच आता याना मीर यांचा विमानतळावरचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. याना मीर यांना दिल्ली एअरपोर्टवर रोखण्यात आल्याची…

Read More

VIDEO : 'तेव्हापासून आजपर्यंत…', पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पहिल्या निवडणूक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Read More

Video: मोटरमनशिवाय 80 KMPH वेगाने धावली मालगाडी; 160 किलोमीटर अंतर कापल्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : चालकाशिवाय भरधाव धावणाऱ्या एका मालगाडीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जम्मूहून ही मालगाडी विनाचालकाशिवाय भरधाव वेगाने पुढे निघाली आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Read More

Kashmiri Journalist Yana mir on Pakistan viral video Sankalp Divas;काश्मीरी तरुणीने ब्रिटनची संसद गाजवली, पाकिस्तानला सुनावले खडे बोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yana mir on Pakistan: भारताविरोधात प्रपोगंडा चालवणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा जगासमोर खडे बोल ऐकावे लागले आहेत. काश्मीरमध्ये राहणारी पत्रकार याना मीरने पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. भारताविरोधात प्रपोगंडा चालवल्याबद्दल तिने पाकिस्तानला सुनावले आहे. ती ब्रिटनच्या संसदेत बोलत होती. यानंतर यानाच्या वक्तव्याचा व्हिडीओ देशभरात व्हायरल होतोय. ब्रिटनच्या संसदेमध्ये बोलताना यानाने आपली तुलना मलाला यूसुफजईसोबत करणाऱ्या पाकिस्तानींना फटकारले. मी माझ्या देशात सुरक्षित आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. मी येथे स्वतंत्र आणि सुरक्षित आहे, असे यानाने म्हटले. यावेळी तिने तरुणांच्या विकासासाठी भारतीय सैन्य करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.…

Read More

हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न तरुणीला पडला महागात, सोंडेने खाली पाडलं अन् नंतर…; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) माणसाला त्याचा आवडते प्राणी विचारलं तर त्यात हत्तीचा उल्लेख नक्की केला जातो. याचं कारण हत्ती हा माणसाचा मित्र म्हणूनच पाहिला गेला आहे. जर हत्तीला प्रेमाने वागवलं तर तो माणसावर नितांत प्रेम करतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. पण जर त्याला त्रास दिला तर त्याच्याइतका वाईट प्राणी नाही हेदेखील तितकंच खरं आहे. सोशल मीडियावर हत्तीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा यामध्ये हत्ती जंगलात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा पाठलाग करताना दिसतो. तर काहीजण विनाकारण हत्तीच्या जवळ जाण्याचं धाडस करत असतात. दरम्यान, असं धाडस करणं एका तरुणीला…

Read More

शब्दांवाचून कळले सारे… 20 वर्षानंतर अचानक जोडीदार समोर येऊन बसला अन्…; सेलिब्रिटीचा हा Video पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : ‘प्रेम…’ कितीही नाही म्हटलं तरीही हे प्रेम आपल्या जीवनात वेगवेगळ्या रुपांमध्ये येतं आणि आयुष्य समृद्ध करून जातं. हे प्रेम, प्रेमाची भावना प्रत्येक व्यक्तीसाठी तितकीच हवीहवीशी असते. या प्रेमाच्या प्रवासात अनेक चढ- उतार येतात. त्यातून काही नाती तरून पुढं जातात तर, काही नाती मात्र काळाच्या ओघात दुरावतात आणि मग हक्काची माणसं परकी होतात.  जागतिक स्तरावरील एका परफॉर्मन्स आर्टिस्ट असणाऱ्या marina abramovic सोबत तसंच झालं. 70 च्या दशकादरम्यान ज्या व्यक्तीवर तिनं जीवापाड प्रेम केलं तो तिचा जोडीदार/ पार्टनर Ulay 20 वर्षांहून अधिक काळानंतर अचानक…

Read More

माणसाएवढं डोकं, 26 फूट लांब अन् 200 किलो वजन; जगातील सर्वात मोठा साप पाहिलात का? VIDEO त झाला कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील सर्वात मोठा साप शास्त्रज्ञांना सापडला आहे. ॲमेझॉन जंगलाच्या मध्यभागी शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा साप सापडला असून तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक्सच्या डिस्नी+ ची मालिका ‘पोल टू पोल’ च्या शुटिंगदरम्यान हा साप आढळला आहे. टीव्ही वन्यजीव प्रस्तुतकर्ता, प्रोफेसर फ्रीक वोंकला हा महाकाय ॲनाकोंडा सापडला आहे. आतापर्यंत कोणत्याही कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख नव्हता. हा ॲनाकोंडा 26 फूट लांब असून, 400 पौंड आहे. त्याच्या डोक्याचा आकार माणसाइतका असल्याचं वृत्त इंडिपेंडंटने दिलं आहे. सापाची ही प्रजाती जगातील सर्वात मोठी आणि वजनदार असल्याचं सांगितलं जात आहे.  नॅशनल जिओग्राफिक्सच्या…

Read More